Monday, April 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मॉडेल क्रिकेट अकॅडमीस आपटे चषक; लातूरच्या रोहन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत पराभव

तरुण भारतbyतरुण भारत
December 27, 2025
in sports
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोळा वर्षाखालील मुलांच्या वन डे  क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात लातूरच्या रोहन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत पराभव करत येथील मॉडेल क्रिकेट अकॅडमीने आपटे चषकावर आपले नाव कोरले. 

येथील दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर  50 षटकांच्या वन डे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मॉडेल क्रिकेट अकॅडमीसह आठ संघांनी सहभाग नोंदवला होता. या संपूर्ण स्पर्धेत मॉडेल क्रिकेट अकॅडमीने कर्णधार झैद शेख याच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट आणि सांघिक कामगिरी करत भंडारी स्पोर्टस् क्लब, युनायटेड क्रिकेट अकॅडमी, रोहन क्रिकेट अकॅडमी, साऊथ सोलापूर क्रिकेट अकॅडमी यांचा पराभव करुन अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. 

अंतिम सामना हा लातूरच्या रोहन क्रिकेट अकॅडमी बरोबर झाला. यात प्रथम फलंदाजी करताना रोहन क्रिकेट अकॅडमीने 40 षटकात 8 बाद 153 धावा केल्या. मॉडेल कडून कर्णधार झैद शेख याने 8 षटकांत 28 धावांत 2, आदित्य जाधव याने 5 षटकांत 22 धावात 2, तर प्रतिक्षा नंदर्गीने 6 षटकांत 18 धावा देत 1 बळी मिळवून उत्कृष्ट गोलंदाजी केली. 

रोहन क्रिकेट अकॅडमीने दिलेल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना, मॉडेल क्रिकेट अकॅडमीने  36. 3 षटकांत 6 बाद 157 धावा केल्या आणि 4 गडी राखून दणदणीत विजय प्राप्त करुन, आपटे चषकावर आपले नाव कोरले. मॉडेल कडून ययाती देवकते 51, आदिराज रणसिंग 38 आणि श्लोक आनंद यांनी 29 धावा करुन उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करुन या विजयात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कर्णधार झैद शेख हा सामनावीर ठरला. या विजयात संघातील अर्जुन दिड्डी (यष्टीरक्षक), हर्ष राऊत, आयुषा भोसले, संस्कार गवळी, राधेश्याम मेरगू, शौर्य जाधव, निमिष कालेल यांनी ही लक्षवेधी कामगिरी करत आपला मोलाचा वाटा उचलला. 

या नेत्रदीपक विजयाबद्दल  मॉडेल ॲकॅडमीचे प्रमुख मार्गदर्शक माजी रणजीपटू तथा महाराष्ट्र राज्य रणजी निवड समिती सदस्य रोहित जाधव, महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाचे माजी खेळाडू तथा कोचिंग बियॉंड लेव्हल वन कोच सत्यजीत जाधव, युनिव्हर्सिटीचे माजी खेळाडू अक्षय हावळे  तसेच सहाय्यक प्रशिक्षक गौरव वडे यांनी संघातील सर्व खेळाडुंचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post Views: 194
Previous Post

‘विद्यार्थी परिषद जिंदाबाद’ च्या गजरात अभाविपचे पूर्व कार्यकर्ता संमेलन उत्साहात

Next Post

अहिल्यानगर मुंबई जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 236 ची अत्यंत दुरावस्था

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अहिल्यानगर मुंबई जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 236 ची अत्यंत दुरावस्था

ताज्या बातम्या

दिमाखात साजरी झाली भगवान परशुराम जयंती

April 19, 2026

युवक काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन

April 19, 2026

पद्मशाली समाजाचे सुपुत्र नागेश कोंडा यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आला

April 19, 2026

अक्षय तृतीया आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश

April 19, 2026

अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणी पालकमंत्री

April 19, 2026

महिलेला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल

April 19, 2026

हर्षउल्हासात साजरा केला अक्षय तृतीया

April 19, 2026

प्रबोधनात्मक देखाव्यांनी भारवलेली मिरवणूक झाली सुरू

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0820171

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697