Thursday, March 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री. बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्फत गरजुवंत विद्यार्थी तसेच छोटे उद्योजक हातगाडी चालकांना छत्री वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 2, 2024
in maharashtra
0
श्री. बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्फत गरजुवंत विद्यार्थी तसेच छोटे उद्योजक हातगाडी चालकांना छत्री वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे..
0
SHARES
253
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकारनाचा वसा हाती घेऊन संपूर्ण संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिवसेना तालुकाप्रमुख श्री. बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्फत गरजुवंत विद्यार्थी तसेच छोटे उद्योजक हातगाडी चालकांना छत्री वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे..

त्याअनुषंगाने आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी वडगाव ( को ) गावातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व 283 विद्यार्थी, 6 अंगणवाडी सेविका तसेच 13 शिक्षक यांना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार श्री. किशनचंदजी तनवाणी साहेब यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, कैलास भोकरे, लक्ष्मण लांडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुनील चिपटे यांनी मानले..

कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.. तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांना प्रत्येक विद्यार्थी आनंदी मनाने धन्यवाद देऊन सोबत फोटो काढत होते.. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद शाळेत अजून सढळ हाताने मदत करण्याचा मानस तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी बोलून दाखवला…गरजु वंतांना मदत करणे हीच शिवसेनाप्रमुखाची मुख्य शिकवण आहे आणि ती आजन्म आम्ही निष्ठावंत शिवसैनिक या नात्याने पाळत राहू असा शब्द त्यांनी यावेळेस दिला..शाळेच्या वतीने यावेळी आयोजक पदाधिकाऱ्यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले..

त्यांनतर बजाजनगर भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहोटा देवी मंदिर चौक येथे हातगाडी चालक छोट्या व्यवसायकणा मोठ्या छत्र्या देण्यात आल्या.. भर पावसाळ्यात त्यांना भेटलेली ही मदत सुखावणारी होती.. यावेळी स्वयंस्प्रुतीने व्यावसायिकानी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जयघोष केला दोन्ही कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पडले. यावेळी संजय मुरादे, गणेश सूर्यवंशी, रोहित चव्हाण, सतीश हिवाळे, संतोष चंदन, लहू खराटे, दिनेश लोंढे, मंथन दाते, आदींची उपस्थिती होती..

Post Views: 18
Previous Post

जम्मू-काश्मीरच्या सैन्य तळावर दहशतवादी हल्ला

Next Post

अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी..!!!!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी..!!!!

अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी..!!!!

ताज्या बातम्या

Solapur Tarun Bharat Digital Media

March 12, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 12, 2026
विद्या सरगुले यांना जिजामाता गौरव पुरस्कार

विद्या सरगुले यांना जिजामाता गौरव पुरस्कार

March 12, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व लक्ष्मीबाई जगदाळे जयंती कार्यक्रम

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व लक्ष्मीबाई जगदाळे जयंती कार्यक्रम

March 12, 2026
श्री शंकरलिंग प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचारिंचा सत्कार

श्री शंकरलिंग प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचारिंचा सत्कार

March 12, 2026
केमच्या वंदना येवले यांच्या जीवनाचा संघर्ष कुंकू व्यवसायात भरारी

केमच्या वंदना येवले यांच्या जीवनाचा संघर्ष कुंकू व्यवसायात भरारी

March 12, 2026
करगणीचे दतात्रय पाटील सभापती, उपसभापतीपदी दिघंचीच्या कल्पना पुसावळे

करगणीचे दतात्रय पाटील सभापती, उपसभापतीपदी दिघंचीच्या कल्पना पुसावळे

March 12, 2026
गत चार वर्षांमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला १०० कोटींहून अधिक नफा

गत चार वर्षांमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला १०० कोटींहून अधिक नफा

March 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0728112

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697