अक्कलकोट – मराठा मंदिर श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला अक्कलकोट चा दहावी परिक्षेचा निकाल. ८५ .७१ % लागला . वैष्णवी आलोणे ८२ .०२ % गुण मिळवुन कन्न्या प्रशालेत .प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली सिमरन बटवेगार हिने ८० .०६ % गुण मिळऊन. द्वितीय क्रमांक मिळवला .
अनुष्का कटारे हिने ७९ .०२ % गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळवला .यशस्वी विद्यार्थिनीचे मराठा मंदिर मुंबई चे उपाध्यक्ष सन्मा. .विलासराव देशमुख ..,उपाध्यक्ष . शिवाजी भोसले ..,चिटणीस . राजन गावडे, सरचिटणीस दीपक देशमुख , मराठा मंदिर विद्यावर्धिनीचे अध्यक्ष .योगेश पवार , सचिव .मनोहर साळवी ,शालेय समिती निमंत्रित .अमोलराजे भोसले , शालेय समिती निमंत्रित.राजीव माने, प्रशालेचे मुख्याध्यापक .एम एल बनसोडे , प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.आहे .

























