Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात

तरुण भारतbyतरुण भारत
March 26, 2026
in editor
0
श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारत हिंदूराष्ट्र म्हणून घोषित व्हावे याकरिता श्रीराम जन्मोत्सव समिती आणि अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघमतर्फे बुधवारी डॉ. हेडगेवार पटांगण येथे १५१ कुंडीय श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात झाला.

प्रारंभी प्रभू श्रीराम, सीतामाता आणि श्री लक्ष्मण यांच्या मूर्तींची स्थापना आणि पूजन वेणुगोपाल जिल्ला पंतलु यांच्या पौरोहीत्याखाली करण्यात आली. यानंतर १५१ कुंडीय सामूहिक श्रीराम जनकल्याण यज्ञास प्रारंभ झाला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा होमहवन विधी झाला. होम हवन विधीनंतर श्रीराम सीतामाता आणि श्री लक्ष्मण यांच्या मूर्तींची पारंपारिक वाद्यांसह परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मूर्तींची मिरवणूक पुन्हा डॉ. हेडगेवार पटांगण येथे आल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सी. ए. सुनील इंगळे, निलेश भंडारी, शिवानंद कल्लूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय साळुंखे, वेणूगोपाल जिल्ला पंतलु, संजय होमकर, अक्षय अंजीखाने, अमर बिराजदार, सागर अतनुरे, यतिराज होनमाने, उत्सव अध्यक्ष रामचंद्र कबाडे, कार्याध्यक्ष महेश जेऊर, उपाध्यक्ष लक्ष्मण सरवदे, सतीश पारेली, नागेश मंजेली, अमर गट्टी, सचिव आनंद शर्मा, मोहन जंगम, पिनू करपे, कल्याण करजगी, पूजा विधिप्रमुख श्रीनिवास जिल्ला पंतलु, सहसचिव चारुदत्त हुलजंतीवाले, प्रसाद भास्कर, विश्वनाथ बदलापुरे, होम हवन प्रमुख शिवराज दासी, धार्मिक विधी प्रमुख प्रविण मुसपेठ, कालिदास काळपगार, महादेव तुम्मा आदी उपस्थित होते.

आज श्री सिताराम कल्याणोत्सव आणि हिंदू शौर्य पुरस्काराचे वितरण

श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती व अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक पुरोहित संघमतर्फे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. हेडगेवार पटांगण येथे श्री सीताराम कल्याणोत्सव होणार असून यानंतर गोरक्षक मिलिंद एकबोटे आणि साध्वी सारिकाजी परमानंद यांना हिंदू शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती व अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक पुरोहित संघमतर्फे करण्यात आले आहे.

Post Views: 70
Previous Post

शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

Next Post

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

कदार विजापूर व फैज कादरी संघांचे दणदणीत विजय; समृद्धी चट्टे व रोमाण शेख सामनावीर

कदार विजापूर व फैज कादरी संघांचे दणदणीत विजय; समृद्धी चट्टे व रोमाण शेख सामनावीर

July 4, 2026

पिलीव परीसरात यादीतील नावाची पडताळणी ( एस.आय.आर) कार्यक्रम

July 4, 2026

पंढरपुरात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा शासनाकडे प्रस्ताव : जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची माहिती 

July 4, 2026
राणी कित्तूर चेन्नम्मा शासकीय आयटीआय (मुलींची) सोलापूर येथे पेंटर जनरल तुकडीचा निरोप समारंभ आणि OJT प्रमाणपत्रांचे  वाटप

राणी कित्तूर चेन्नम्मा शासकीय आयटीआय (मुलींची) सोलापूर येथे पेंटर जनरल तुकडीचा निरोप समारंभ आणि OJT प्रमाणपत्रांचे  वाटप

July 4, 2026
मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भव्य भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भव्य भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

July 4, 2026
कर्मयोगीच्या अधिकारी व कामगारांचा “एक दिवस स्वच्छतेचा” मुलमंत्र

कर्मयोगीच्या अधिकारी व कामगारांचा “एक दिवस स्वच्छतेचा” मुलमंत्र

July 4, 2026
करमाळ्याची अन्वी गर्जे शिष्यवृत्तीत जिल्हयात प्रथम

करमाळ्याची अन्वी गर्जे शिष्यवृत्तीत जिल्हयात प्रथम

July 4, 2026
राजे रावरंभा शेतकरी कंपनीला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कार 

राजे रावरंभा शेतकरी कंपनीला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कार 

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0957888

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!