सोलापूर – बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या पाठीमागे असलेले श्री सिद्धेश्वर तालीम प्रा. भ. मंडळ उत्तर कसबा सोलापूर अंगारकी चतुर्थीचा अवचित्य साधून श्रीसं 101 डझन आंब्याचा आरस चढवण्यात आला.
यावेळेस मंडळाचे आधारस्तंभ श्री राजशेखर हिरे हब्बू, सुधीर थोबडे, प्रकाश वाले, जगदीश हिरे हब्बू , मंडळाचे उत्सव अध्यक्ष सिद्धेश्वर नावडे, सागर हिरे हब्बू, योगेश कल्लूरकर, सूरज हे हब्बू, प्रकाश मैंदर्गी, निखिल थोबडे, चेन्नई अब्बू, सचिन साखरे प्रथमेश हिरे हब्बू नागेश कलुरकर, प्रशांत हब्बू, सागर पंडित, ओंकार हिरे हब्बू, चंदन पाचपुरे, सर्वेश हिरे हब्बू, यश हि रे हब्बू, ओंकार काबणे, संजीत साखरे उपस्थित होते. याप्रसंगी सिद्धेश्वर तालीम महिला मंडळाच्या हस्ते आरती करण्यात आली.
























