Thursday, May 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सनातन संस्थेचे ५ दिवसीय शिबिर उत्साहात; ४५ मुला-मुलींनी घेतला सहभाग

तरुण भारतbyतरुण भारत
May 14, 2026
in editor
0
सनातन संस्थेचे ५ दिवसीय शिबिर उत्साहात; ४५ मुला-मुलींनी घेतला सहभाग
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – सनातन संस्थेच्या वतीने सांगोला शहरातील महादेव गल्ली येथील दत्त मंदिरात दि.८ ते १२ मे असे ५ दिवसीय सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शहरातील विविध वयोगटातील ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

या शिबिरात आपली संस्कृती, परंपरा यांचे आपल्या जीवनात असलेले महत्व यावर भर देण्यात आला होता. सूर्यनमस्कार, व्यायाम, हिंदू संस्कृतीनुसार देवळात दर्शन कसे घ्यावे, थोरांचा आदर कसा करावा, अभ्यास कसा करावा, वाढदिवस संस्कृतीनुसार कसा साजरा करावा, कपाळावर टिळा लावण्याचे महत्व यासारख्या धर्माचरणाच्या गोष्टीचे लहान मुलांकडून प्रत्यक्ष कृती करून घेऊन त्याचे आध्यात्मिक महत्व स्पष्ट करण्यात आले.

यावेळी विविध छोट्या-छोट्या आध्यात्मिक ज्ञान वाढविणाऱ्या स्पर्धा घेऊन त्यातून यशस्वी मुलांना बक्षीस देण्यात आली. मुलांनी घेतलेला सहभाग आणि त्यांनी आचरणात आणलेल्या कृती पाहून पालकांनीही या शिबिराचे खूप कौतुक केले. या उपक्रमासाठी दत्त मंदिर ट्रस्टचे लऊळकर कुटुंबीयांनी मोलाचे सहकार्य केले.

Post Views: 8
Previous Post

आ. उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नाला यश; माळशिरस तालुक्याला औद्योगिक विकासाची नवी दिशा

Next Post

३१ मेपर्यंतच्या सेवानिवृत्त जागा समाविष्ट करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
३१ मेपर्यंतच्या सेवानिवृत्त जागा समाविष्ट करा

३१ मेपर्यंतच्या सेवानिवृत्त जागा समाविष्ट करा

ताज्या बातम्या

शालांत परीक्षेतील यशवंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत गौरव

शालांत परीक्षेतील यशवंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत गौरव

May 14, 2026
कंदलगावच्या जीवनज्योत प्रशालेमधील मुलींची दहावी, बारावी परीक्षेत बाजी,दोन्ही वर्गात मुलीच अव्वल 

कंदलगावच्या जीवनज्योत प्रशालेमधील मुलींची दहावी, बारावी परीक्षेत बाजी,दोन्ही वर्गात मुलीच अव्वल 

May 14, 2026
रेल्वे रुग्णालयात ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२६’ साजरा

रेल्वे रुग्णालयात ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२६’ साजरा

May 14, 2026
आयेशा काझीचे दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश

आयेशा काझीचे दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश

May 14, 2026
सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आज अक्कलकोट येथे होणार

सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आज अक्कलकोट येथे होणार

May 14, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

May 14, 2026
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम

May 14, 2026
राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

May 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0863254

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697