पर्यावरण प्रेमी कचरू नाना डोंगरे यांनी स्वखर्चातून लोंढेवाडी ता जालना येथील जड्याची आई रस्त्यावरील परिसरामध्ये पिंपळाचे वडाचे झाड लावून त्यांनी समाजामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे झाडे लावा झाडे जगवा ही शासनाची संकल्पना असून परंतु शासन हे फक्त झाडे लावतात त्यांची संगोपन करत नाही त्यांना पाणी देत नाही परंतु पर्यावरण प्रेमी कचरू नाना डोंगरे यांनी स्वतः उन्हाळ्यामध्ये दर सोमवारी जाऊन झाडाला पाणी देतात आणि समाजामध्ये हा संदेश देण्याचे काम करत आहे की झाडे जीवन आहे झाडे नसले तर जीवन नाही हा संदेश देतात त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकानी झाडे लावण्याचे काम करावे सलग चार वर्षापासून ते हे कार्य करत आहेत पर्यावरण प्रेमी कचरू नाना डोंगरे, धोंडीराम पंच उंबरे,पार्वताबाई डोंगरे,अमित डोंगरे, संतोष राऊत,पोगाडे मामा ,महाराज शामराव वाघमारे व इतर
———————-
जय जिवाजी झाडे लावा झाडे जगवा स्व. कसाबाई माणिकराव डोंगरे स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला श्री कचरू डोंगरे अमित डोंगरे शिवांश मेन्स पार्लर कसबा जुना जालना


















