अक्कलकोट – अक्कलकोट शहरात शुक्रवारी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात हालगी बॅन्ड लेझीम झांज ढोल ताशा पारंपारिक वाद्याच्या गजरात श्री गणेश विसर्जन मिरवणुक मोठ्या उत्साहात संपन्न झाली . नो
डीजे नो डॉल्बी मुळे गणेश भक्ताच्या उत्साहात कुठलाच फरक जाणवला नाही याउलट त्यांचा उत्साह वाढलेलाच दिसला . श्रीविसर्जन मिरवणुक देखाव्यात पौराणिक देखाव्यावर भर होता . ब्रम्हांड नायक गणेशोत्सव मंडळा चा दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात , वेताळ चौक गणेश मंडळा चा स्वामी समर्थांचा सजीव प्रकट देखावा आझाद गतली माळी गल्ली गणेशोत्सव मंडळाचे देखावे शिवाजी नगर , बंजारा गणेशोत्सव मंडळ पंजाब तालीम , नवभारत एकता इत्यादी गणेश मंडळा ची आरास देखावे लक्षवेधी ठरली .।
तीर्थक्षेत्र अक्कलकोट मधील श्री गणेश विसर्जन मिरवणुक यंदाही बहुचर्चित लक्षवेधी भव्य पौराणीक देखा वे ऐत्यासिक पुरातन मंदिर काही घटना वर प्रकाश टाकणारी लक्षवेधी टिप्पणी जनजागृती निर्माण करणारी ठरली . मिरवणुळीत आकर्षक पारंपारिक वाद्य वृन्द लेझीम मर्दानी खेळ मल खांब बाल गोपाला ना करमणुकीचे साधने भव्य दिव्य शोभेच्या दारूची आताष बाजी गणेश भक्ता चा उत्साह यामुळे श्री विसर्जन मिरवणुक यंदा जल्लोषाची ठरली . शिव बसव (विठ्ठल ) आईं तुळजा भवानी प्रति कृती जागरण गोंधळ जुना राजवाडा पागा चाळ शिव रत्न शिव बालाजी टेभीं नाका ब्रम्हा विष्णु महेश समाधी मठ सलगर कारूणी जगन्नाथ पुरी रथ यात्रा छ शिवाजी राज्याभिषेक महाभारत श्री कृष्ण म्हैशा सुर वध केदारनाथ मंदिर उत्कर्ष नगर आदि अनेक गणेश मडळानी आकर्षक देखावे सादर करून गणेश भक्ताचे लक्ष वेधले .
Post Views: 6