Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कॅम्पस ड्राईव्हमध्ये सोजर फार्मसीचे यश

तरुण भारतbyतरुण भारत
May 3, 2026
in editor
0
कॅम्पस ड्राईव्हमध्ये सोजर फार्मसीचे यश
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर कॉलेज ऑफ फार्मसी येथे कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम माइंड वर्क टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने पार पडला.

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरली, ज्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचे व्यावसायिक कौशल्यात रुपांतर करण्याची दिशा मिळाली.

या उपक्रमात एकूण ३५ विद्यार्थ्यांची मेडिकल सामरायझेशन जॉब प्रोफाइलकरिता निवड करण्यात आली, ही महाविद्यालयाकरिता अत्यंत अभिमानाची बाब आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचे व कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित करपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. अजय साळवी यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता प्रा. डॉ. शिवाजी पाटील, प्रा. डॉ. सागर कांबळे तसेच तांत्रिकी सहाय्यक म्हणून अक्षय रिकीबे व ग्रंथपाल आसिफ आतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी पाटील व आभार प्रदर्शन अंतिम वर्ष बी फार्मसी मधील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल तोगे यांनी केले.

या कॅम्पस ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या संधीच उपलब्ध झाल्या नाहीत, तर त्यांना व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव, आत्मविश्वास आणि प्रेरणा देखील मिळाली.

महाविद्यालयाच्या या यशस्वी उपक्रमामुळे परिसरात शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

महाविद्यालयास मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संसाध्यक्ष श्री. अरुणदादा बारबोले, सचिवा सौ. कल्पनाताई) बारबोले, प्राचार्य डॉ. सुजित करपे यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थी यांचे कौतुक केले व महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 36
Previous Post

वखारिया विद्यालयात सेवानिवृत्तांना निरोप

Next Post

बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’

बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या 'रेशीमगाठी'

ताज्या बातम्या

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची दिमाखदार मिरवणुकीने सांगता

August 9, 2026
ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

August 9, 2026
गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

August 9, 2026
अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

August 9, 2026
स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

August 9, 2026
नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

August 9, 2026
प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

August 9, 2026
वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

August 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1042810

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!