Tuesday, August 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ठेवीच्या उठाठेवीवरून भाजपात वातावरण तापले 

तरुण भारतbyतरुण भारत
July 18, 2026
in solapur
0
ठेवीच्या उठाठेवीवरून भाजपात वातावरण तापले 
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : 30 कोटींच्या ठेवी प्रकरणी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाची माहिती आम्हाला नव्हती. समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला असला, तरी त्यांनी केलेली कृती चुकीची आहे, असे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
         स्थायी समितीच्या बैठकीत 30 कोटींच्या ठेवी बंधन बँकेऐवजी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याचा निर्णय सभापती रंजीता चाकोते यांनी घेतला होता. या निर्णयाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह काही नगरसेवकांनी विरोध दर्शवत ठेवी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये ठेवाव्यात, अशी मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत विचारले असता तळवळकर म्हणाल्या, देवकर यांनी महापौर, शहराध्यक्ष, सभागृह नेते नरेंद्र काळे तसेच पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी कोणालाही याबाबत कल्पना दिली नाही. या प्रकरणी पक्षाध्यक्ष म्हणून मी त्यांना जाब विचारणार आहे. तसेच महापौर आणि सभागृह नेतेही त्यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करतील, असेही त्यांनी सांगितले.
        महापौर , सभागृह नेते आणि कॅबिनेट बरोबर चर्चा करायला हवी होती. यापूर्वी चर्चा झाली होती.
माहिती न घेता अशा प्रकारचे निवेदन देणे पूर्णपणे चुकीचे आहे. या प्रकरणी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केले.
            स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते म्हणाल्या,  याबाबत पत्र देण्यापूर्वी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आमच्याशी चर्चा तरी करायला हवी होती. आम्ही स्थायी समितीने पैसे कुठे सुरक्षित राहतील हे लक्षात घेऊन निर्णय घेतलाय. प्रशासनाची बंधन बँकेची शिफारस असताना पालिकेला अधिकाधिक व्याज मिळेल तसेच हे पैसे अधिक सुरक्षित राहतील या काळजीने ते आयसीआयसीआय बँकेत ठेवले आहेत.
     अलीकडेच आयसीआयसीआय बँकेने महानगरपालिकेला दोन घंटागाड्या सीएसआर फंडातून भेट दिल्या आहेत. त्याबाबतचे वृत्तांत फोटो आणि नावांसह प्रसिद्ध झाले. ते ताजे असतानाच उपमहापौर देवकर यांनी काल आयुक्तांकडे थेट पत्र दिल्याने सध्या या विषयावरून राजकीय उठा ठेवीला भारतीय जनता पार्टीला सामोरे जावं लागणार असल्याचे दिसून येते.
उपमहापौर माझी मैत्रीण,
चर्चा करणार : सभापती चाकोते
स्थायी समितीने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. असे असताना असे घडणे हा सभागृहाचा अवमान आहे.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या समवेत सकाळी कार्यक्रमाला एकत्र उपस्थित होतो मात्र त्यानंतर त्यांनी ते निवेदन दिले. याबद्दल कल्पना नव्हती. उपमहापौर देवकर या माझी चांगली मैत्रीण असून त्यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याचे स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी सांगितले.
——
Post Views: 62
Previous Post

मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालयातसाक्षरता दिंडीचे आयोजन

Next Post

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेचा अखेर मार्ग मोकळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेचा अखेर मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

मिनी राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी कुचन प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांची निवड

August 18, 2026

बार्शीत अल्पवयीन मुलीची छेड; एकावर गुन्हा

August 18, 2026

सांगोला महाविद्यालयात बीसीए भाग-१ प्रवेशाची संधी

August 18, 2026
गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

August 18, 2026
माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

August 18, 2026
शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 18, 2026

बार्शीत घराचे कुलूप तोडून वेल्डिंग साहित्याची चोरी

August 18, 2026

बार्शीत शहरात दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल 

August 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1087093

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!