Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माढ्यात नगरपंचायतने गाळेधारकांचे अतिक्रमण काढले

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
माढ्यात नगरपंचायतने गाळेधारकांचे अतिक्रमण काढले
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा – नगरपंचायत प्रशासनाने बुधवारी सकाळी आठ वाजता नगरपंचायत जागेत असलेले गाळ्यांच्या समोर गाळेधारकांनी  केलेले अतिक्रमण कडेकोट पोलीस बंदोबस्तात काढले या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अतिक्रमण काढण्यास आलेल्या कर्मचारी व गाळेधारकांमध्ये काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली. नगरपंचायत मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी या अतिक्रमण संदर्भात गाळेधारकांना कायदेशीर नोटीसा देऊन अतिक्रमण काढून घेण्यास सूचना केल्या होत्या. 

त्यानुसार गाळेधारकांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती परंतु काही गाळेधारक अतिक्रमण काढण्यास तयार नसल्याने ते अतिक्रमण नगरपंचायतने जीसीबी द्वारे काढून घेतले आहे. माढा नगरपंचायला व्यापारी गाळ्यांसाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला असून या निधीतून शहरात व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.

यावेळी नगराध्यक्षा ॲड. मिनलताई साठे उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे व नगरसेवकांनी माढा नगरपंचायतीस व्यापारी गाळ्यांसाठी निधी मंजूर झाला असून या ठिकाणी नवीन गाळे उभारण्यात येणार आहे नवीन गाळे उभारणीतून अनेकांना व्यवसायासाठी संधी मिळणार आहे. म्हणून या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

या अतिक्रमण कारवाईत अनुचित प्रकार घडू नये यासाठी ४ पोलीस अधिकारी २२ अंमलदार व १०होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या गोष्टीकडे लक्ष दिले असते तर हे टाळता आले असते….

प्रशासनाने अतिक्रमण करण्यास मज्जाव केला असता तर ही वेळ आली नसती.

प्रशासनाने अतिक्रमण होतानाच रोखले असते तर आज ही वेळ आलीच नसती गाळेधारकांनी अतिक्रमण केले असले तरी ज्या त्या वेळेस ग्रामपंचायत  किंवा आत्ता नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमण होत असतानाच  त्या ठिकाणी अटकाव केला असता तर आज अतिक्रमण काढण्याची वेळच प्रशासनावर आली नसती. येणाऱ्या काळात प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन पुढील काळात कारवाई करण्यापेक्षा अतिक्रमणच होऊ देऊ नये याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

अतिक्रमण काढण्यास आलेल्या दोन जीसीबी मशीनवर कारवाई 

माढा वैराग व माढा सोलापूर या रस्त्यालगत असलेल्या व्यापारी गाळ्यांन समोरील अतिक्रमण काढण्यास दोन जेसीबी बोलवण्यात आले होते. परंतु त्या जीसीबी मशीनने  टॅक्स व इन्शुरन्स न भरलेले आढळल्याने आरटीओ अधिकाऱ्याने त्यांना दंड करून कारवाई केली आहे. त्याचवेळी नगरपंचायत प्रशासनाने कागदपत्राची पूर्तता असलेल्या जीसीबी कडून या ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई केली.

नवीन गाळ्यांचे बांधकाम तात्काळ सुरू,अनेक बेरोजगारांना मिळणार संधी.

नवीन व्यापारी गाळण्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तेव्हापासून गाळ्यांसमोर झालेले अतिक्रमण प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता. पण काही गाळेधारकांच्या आडमुठेपणामुळे ही मोहीम राबवावी लागली. 

गाळेधारकांच्या व्यवसायाचा विचार करून केवळ मूळ गाळ्यांच्या समोरील व मागील अतिक्रमण काढले आहे. 

आता नवीन गाळ्यांचे काम सुरू होईल. 

ॲड. मिनलताई साठे, माढा नगराध्यक्षा.

गाळ्यांचा निधी माघारी जाऊ नये म्हणून कारवाई गरजेची, 

अतिक्रमण काढण्याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जुने गाळे धोकादायक आढळले होते.नवीन गाळ्यांसाठी १ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, तो मुदतीत खर्च व्हावा आणि निधी माघारी जाऊ नये म्हणून  ही कारवाई करणे अनिवार्य होते. 

नेहा कंठे,  मुख्याधिकारी.

Post Views: 52
Previous Post

महेश सदाफुले यांचे शुभकामना चित्र प्रदर्शन चे थाटात उद्घाटन संपन्न

Next Post

विधानसभेच्या वाढणाऱ्या जागांमुळे बार्शी तालुक्यात काँग्रेसला अनुकूलता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विधानसभेच्या वाढणाऱ्या जागांमुळे बार्शी तालुक्यात काँग्रेसला अनुकूलता

विधानसभेच्या वाढणाऱ्या जागांमुळे बार्शी तालुक्यात काँग्रेसला अनुकूलता

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024806

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!