Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधानसभेच्या वाढणाऱ्या जागांमुळे बार्शी तालुक्यात काँग्रेसला अनुकूलता

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
विधानसभेच्या वाढणाऱ्या जागांमुळे बार्शी तालुक्यात काँग्रेसला अनुकूलता
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – बार्शी तालुका हा पूर्वी काँग्रेस विचारांचा तर सद्यस्थितीत भाजपविरोधी मतांचा आहे, असे मत अखिल भारतीय किसान काँग्रेसचे सहसंयोजक ऍड. जीवनदत्त आरगडे यांनी व्यक्त केले. 

या कार्यक्रमास AICC चे निरीक्षक देबासिस पटनायक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा निरीक्षक प्रा. यशराज पारखी, ॲड.भाऊसाहेब आजबे तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे, बार्शी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रणधीर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताजी गाढवे, वरिष्ठ उपाध्यक्ष तानाजीराव जगदाळे, ओबीसी शहराध्यक्ष विजयसिंह ठाकूर, निलेश मांजरे पाटील, ईश्वर व्हनकळस यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ऍड. आरगडे म्हणाले, २००४ विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता बार्शी विधानसभा मतदार संघात भाजप विचाराना अनुकूलता नाही. २०१४ मध्ये राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मोदी लाट असताना देखील बार्शीकर जनतेने मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसंत नाही. २०१४ च्या मोदी लाटेत सुद्धा बार्शी तालुक्यात काँग्रेसच्या विचारांचाच उमेदवार निवडून आला. 

बार्शी तालुक्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वहीन आणि दिशाहीन झाल्याने सक्रिय असलेले दिसत नाहीत विद्यमान आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शीर्षस्थ नेतृत्वासह स्थानिक पदाधिकारी यांना सोबत घेऊन हायजॅक केल्याने वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक कार्यकर्ते देखील संभ्रमावस्थेत आहेत. अशातच आमदार सोपल यांच्या कार्यपद्धतीत विरोधकांना आव्हान देऊ शकतील अशी उमेद आढळून येत नाही. फक्त विरोधकांच्या नाराजीवर जनता राजी होईल अशा पडत्या फळाच्या अपेक्षेने आमदारांचे काम सुरु असल्याने आगामी काळात नव्या नेतृत्वाला जन्माला घालण्यासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक उपक्रम वाढविण्यावर भर द्यायला पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकात ही जागा काँग्रेस पक्षाला मागावी तसेच विधानसभेच्या जागा वाढणार असल्याने आता काँग्रेस पक्षासाठी आणखी अनुकूलता वाढणार आहे, असे मत अखिल भारतीय किसान काँग्रेस राष्ट्रीय समन्वयक तथा बार्शी शहर काँग्रेस कार्याध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी व्यक्त केले. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार बार्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘संघटन सृजन अभियान’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

काँग्रेस पक्षाची संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने हे अभियान राबविण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम, सशक्त व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post Views: 79
Previous Post

माढ्यात नगरपंचायतने गाळेधारकांचे अतिक्रमण काढले

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

ताज्या बातम्या

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246302

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!