Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संतांनी दाखविलेला भक्तिमार्गच जीवन समृद्ध करणारा

तरुण भारतbyतरुण भारत
February 2, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रीपूर – आजच्या सामाजिक स्थिती कडे पाहीले असता दुरदर्शन वरील संस्कृतीहीन मालिका , सात्विक आहाराचा अभाव , विहारातील बदल , यामुळे समाजाचे अधःपतन होत असल्याचे चित्र दिसून येते . यावर एकमेव उपाय म्हणजे संतानी दाखवलेल्या भक्तिमार्गाने वाटचाल  केली तरच जीवन समृद्ध होणार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार संध्याजी पाठक (पोतदार ) ,यांनी केले .

श्रीपूर येथिल श्रीराम भक्त मंडळाचे वतीने ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त आयोजित किर्तन महोत्सवात केले .

सामाजीक परिस्थितिचे अवलोकन करत असताना आज धर्माचा प्रचार करणाऱ्यांची संख्या जास्त दिसते परंतू आचरण करणारे खूप कमी आहेत . जे परिपूर्ण व सिद्ध आहेत त्याची कृपा झाली तरच  या भवसागरातून आपण तरून जाऊ . प्रसिद्ध असणे व सिद्ध असणे यात फरक आहे . ब्रम्हचैतन्य गोंदवले महाराज हे सिद्ध पुरुष होते म्हणून त्यांनी सांगितलेल्या भक्तिमार्गाने वाटचाल करणे महत्वाचे आहे . मार्ग निवडताना डोळस असावे त्यानंतर डोळे झाकून चालले तरी भगवंत पाठीशी असतो .

तीन दिवस चाललेल्या महोत्सवाची शुकवार दि . ३० रोजी गुलाल , पुष्पवृष्टी व महाप्रसादाने  किर्तन महोतसवाची सांगता झाली .

महोत्सव पार पाडण्यासाठी हरीभाऊ कुलकर्णी , गजानन मोकाशी , संतोष जोशी , हरीभाऊ वसेकर , तुकाराम केसकर , सुरेश पुराणिक , सिमा पुराणिक , तुकाराम सुमंत यांनी परिश्रम घेतले .

– – – – – – – – – – – – – – – – – – – = – – – – – – – – – – – – – – – – – – – – संस्कारित पिढी निर्माण करणे महिलांच्या हातात – –

आज टी . व्ही . सिरिलिअलच्या माध्यमातून उज्वल असणाऱ्या संस्कृतीस चित्र विचित्र प्रसंगातून धोका पोहोचवला जात आहे परंतू हा धोका फक्त प्रातिव्रत्य  या गुणांच्या माध्यमातून भारतीय स्त्री रोखू शकते . म्हणूनच संस्कारित पिढी निर्माण करणे महिलांच्य

 हातात आहे . स्त्री शक्तीचे सामर्थ्य यातूनच दिसते .

                                                 संध्याजी पाठक .

Post Views: 46
Previous Post

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमीत्त प्रबोधनात्मक कार्यक्रम

Next Post

श्रीमहालक्ष्मी देवीची यात्रा येत्या एक फेब्रुवारीपासून

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्रीमहालक्ष्मी देवीची यात्रा येत्या एक फेब्रुवारीपासून

ताज्या बातम्या

सांगोला तालुक्यातील पश्चिम भागात वाऱ्यासह पाऊस, फळबागांचे नुकसान 

सांगोला तालुक्यातील पश्चिम भागात वाऱ्यासह पाऊस, फळबागांचे नुकसान 

May 25, 2026
अक्कलकोट तालुक्यात सत्तुर व लाकडाने मारून वृद्ध शेतकऱ्याचा खुन

अक्कलकोट तालुक्यात सत्तुर व लाकडाने मारून वृद्ध शेतकऱ्याचा खुन

May 25, 2026
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रुती, आरतीचे यश

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रुती, आरतीचे यश

May 25, 2026
३६ गुण नव्हे, कर्तृत्व महत्त्वाचे; मराठा वधू-वर मेळाव्यात कालबाह्य परंपरांवर प्रहार

३६ गुण नव्हे, कर्तृत्व महत्त्वाचे; मराठा वधू-वर मेळाव्यात कालबाह्य परंपरांवर प्रहार

May 25, 2026
माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राबविली स्वच्छता मोहीम

माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राबविली स्वच्छता मोहीम

May 25, 2026
राज्यातील हजारो पदोन्नती सेवा जेष्ठ वंचित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका स्पष्ट करावी : धोंडप्पा रुपनुरे 

राज्यातील हजारो पदोन्नती सेवा जेष्ठ वंचित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका स्पष्ट करावी : धोंडप्पा रुपनुरे 

May 25, 2026
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा वधू-वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा वधू-वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

May 25, 2026

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878007

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697