Saturday, October 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बिहार निवडणूक विजयाचा परतुरात जल्लोष, राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in marathwada
0
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परतूर / जालना – बिहार निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांनी विरोधकांना भुई सपाट करत दणदणीत विजय संपादन केला.


या पार्श्वभूमीवर परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वामध्ये महादेव मंदिर चौकामध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली ढोल ताशाच्या गजरामध्ये एकमेकांना पेढे भरवत विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


यावेळी भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी नरेंद्र मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है , एक ही नाम जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय , देवेंद्रजी फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, बबनराव लोणीकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडले.


यावेळी बोलताना भाजपा प्रदेशातून राहुल लोणीकर म्हणाले की, बिहारच्या निकालाने. मोदी सरकारची कामगिरी अतिशय दमदार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, देशाला प्रगती कडे घेऊन जाण्याचा मोदीचा संकल्प होत असलेली प्रगती बघून प्रत्येक राज्यातील जनता ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवत असल्याचे यावेळी बोलताना भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी अधोरेखित केले.


यावेळी भगवानराव मोरे दया काटे ओम प्रकाश मोर भाजपा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे संपत टकले सुधाकर सातोनकर अशोकराव बरकुले पंजाबराव बोराडे, संभाजी वारे शहराध्यक्ष प्रवीण सातोनकर माजी उपनगराध्यक्ष संदीप बाहेकर नगरसेवक प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे गणेशराव पवार सुबोध चव्हाण दिनेश होलानी सावता काळे शहाजी राक्षे संतोष हिवाळे विजय यादव अमोल शहाणे अर्जुन जगताप गजानन बंडू मानवतकर उदेवाळ राजेंद्र मुंदडा शिवाजी बल्लम खाणे इंद्रा चव्हाण बालाजी सांगोळे अमोल अग्रवाल अमर बगडिया शामसुंदर चितोडा ज्ञानेश्वर जाईद आनंदजी कोटेच्या इंद्रजीत हिवाळे सोनू अग्रवाल, प्रमोद राठोड, मनोज माटोले आनंद कोटेच्या गोविंद मोर सचिन काटे, सुरेश दसमले ओंकार माने विकास बोडके दिलीप सोनवणे गोपी ठाकूर मुरली सोनखेडकर विष्णू काळे दत्ता येथील वाले अमोल हरजोळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी नागरी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post Views: 182
Previous Post

आर.पी. इंग्लिश मीडियम स्कूल, बदनापूर येथे बाल दिवस उत्साहात साजरा

Next Post

संस्कृती वऱ्हाडची राज्यस्तरीय धावपटू म्हणून झळकणारी कांस्य कामगिरी !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संस्कृती वऱ्हाडची राज्यस्तरीय धावपटू म्हणून झळकणारी कांस्य कामगिरी !

ताज्या बातम्या

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

बँक भरारी घेण्यासाठी सक्षम होईल

October 17, 2026

आता समर्थ बँक खऱ्या अर्थाने समर्थ करू

October 17, 2026

समर्थ बँक वाचवण्याच्या हाकेला नवी पेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2026

हिडीस बॅनर वर हिंदू सेनेने घेतला आक्षेप

October 17, 2026

आर्ट ऑफ लिंव्हिंगचे वैदिक होम संपन्न

October 17, 2026

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामस्थाचा ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा!

October 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1370587

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!