Thursday, July 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महिला आरोग्य समित्या म्हणजे समाजाच्या निरोगी भविष्यासाठी सक्षम यंत्रणा : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

तरुण भारतbyतरुण भारत
July 9, 2026
in solapur
0
महिला आरोग्य समित्या म्हणजे समाजाच्या निरोगी भविष्यासाठी सक्षम यंत्रणा : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – “महिला आरोग्य समित्या या केवळ सरकारी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या समित्या नसून समाजाचे आरोग्य जपणाऱ्या सक्षम यंत्रणा आहेत. आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचवणे, आरोग्य सेवांमधील अडचणी ओळखून त्यावर पाठपुरावा करणे आणि लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यामध्ये महिला आरोग्य समित्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,” असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. अमोलकुमार देशपांडे यांनी केले.
अनुसंधान ट्रस्ट–साथी, पुणे, सोलापूर महानगरपालिका आणि अस्तित्व संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ जुलै रोजी समाजकल्याण केंद्र, रंगभवन चौक, सोलापूर येथे महिला आरोग्य समिती सदस्यांची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सोलापूर शहरातील विविध नागरी वस्त्यांमधील २०० हून अधिक महिला आरोग्य समिती सदस्या सहभागी झाल्या होत्या.
या कार्यशाळेतून सोलापूर शहरातील नागरी वस्त्यांमधील आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी महिला आरोग्य समित्या सक्रियपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. सोलापूर महानगरपालिका, अनुसंधान ट्रस्ट–साथी आणि अस्तित्व संस्था यांच्या सहकार्याने शहरातील रामवाडी, विडी घरकुल, जिजामाता व दाराशा या चार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून महिला आरोग्य समिती सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा, जनजागृती आणि समुदाय सहभाग वाढविण्यासाठी महिलांचे प्रभावी नेतृत्व विकसित होत आहे.
कार्यशाळेत महिला आरोग्य समित्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्यांबरोबरच विविध शासकीय योजनांची आणि कायदेशीर हक्कांची माहिती देण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध मोफत कायदेशीर सेवांबाबत ॲड. देवयानी किणगी आणि ॲड. सरोजिनी तमशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. महिला व बाल विकास विभागाच्या वन स्टॉप सेंटरच्या सेवांविषयी शुभांगी कांबळे यांनी माहिती दिली. महिलांशी संबंधित विविध कायद्यांविषयी शकुंतला भालेराव यांनी मार्गदर्शन केले, तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती पर्यवेक्षक अमोल शिंदे यांनी दिली. महिलांमध्ये वाढत्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंध, तपासणी आणि लवकर निदानाचे महत्त्व डॉ. क्षिप्रा पिंजरकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत अस्तित्व संस्थेचे शहाजी गडहिरे यांनी सांगितले की, महिला आरोग्य समित्यांनी आतापर्यंत नागरी वस्त्यांमधील विविध आरोग्यसेवा संबंधी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी भूमिका बजावली आहे. भविष्यातही लोकसहभाग अधिक मजबूत करून प्रत्येक वस्तीचे आरोग्य सुधारण्यासाठी महिला आरोग्य समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
यावेळी अनुसंधान ट्रस्ट–साथी, पुणेचे विनोद शेंडे, रेश्मा कदम,तब्बू नगारे, पल्लवी वडणे, शिवानी बिराजदार,प्रवीण सूर्यगंध यांच्यासह विविध महिला आरोग्य समित्यांच्या सदस्या उपस्थित होत्या.
Post Views: 16
Previous Post

सर्व समजातील रिक्षा चालकांची मराठी परीक्षा घ्या

Next Post

उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

उड्डाणपूलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या जागा त्वरित घ्या -प्रविणसिंह परदेशी #viral #solapurnews

July 9, 2026

बी 2 सत्ता प्रकार पाठपुरावा यशाचा आनंद साजरा करतानाचे क्षण…. #viral #marathinews #solapurnews

July 9, 2026
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग

July 9, 2026
माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

July 9, 2026
सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणी योजनेला गती; २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर सादर करा : परदेशी

सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणी योजनेला गती; २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर सादर करा : परदेशी

July 9, 2026
भीमा खोऱ्यातील पावसाची उघडीप; सर्व धरणांतील विसर्ग बंद

भीमा खोऱ्यातील पावसाची उघडीप; सर्व धरणांतील विसर्ग बंद

July 9, 2026
उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

July 9, 2026
महिला आरोग्य समित्या म्हणजे समाजाच्या निरोगी भविष्यासाठी सक्षम यंत्रणा : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

महिला आरोग्य समित्या म्हणजे समाजाच्या निरोगी भविष्यासाठी सक्षम यंत्रणा : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

July 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0966966

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!