Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छत्रपती संभाजीनगरमध्ये 39.6 मिमी पावसाची नोंद; मान्सून 48 तासात महाराष्ट्राच्या दिशेने….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 11, 2023
in maharashtra
0
छत्रपती संभाजीनगरमध्ये 39.6 मिमी पावसाची नोंद; मान्सून 48 तासात महाराष्ट्राच्या दिशेने….
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : केरळात दाखल झालेल्या पावसाने कर्टनाटकच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात पुढील 48 तासाच म्हणजेच सोमवारी 12 जून रोजी रात्री उशिरा अथवा मंगळवारी 13 जून पोहचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण त्याआधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये  विजांच्या कडकडाटासह मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाने  हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या दोन तासांत छत्रपती संभाजीनगरमध्ये 39.6 मिमी पाऊस अन् गारपीटीची नोंद एमजीएम वेधशाळेने केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी (10 जून) दिवसभर सूर्याच्या उष्णतेचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला, मात्र त्यानंतर संध्याकाळी पाचच्या आसपास आकाशात ढगांची गर्दी जमा व्हायला लागली आणि 46.7 किमी वेगाने वादळी वारे  वाहू लागले. सहाच्या आसपास विजांच्या कडकडाटासह मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाला सुरूवात झाली. साडेआठ  वाजेपर्यंत सुरू असलेल्या पावसाची 39.6 मिमी नोंद एमजीएम वेधशाळेने केली आहे. या कालावधीत टीव्ही सेंटर परिसरात 10 मिनिटे गारपीटही झाली.

विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला असला तरी आज संध्याकाळपर्यंत नागरिकांना उन्हाचा कडाक्यासह उकाडा जाणवेल आणि त्यानंतर आकाशात ढगांची पुन्हा एकदा गर्दी व्हायला लागले. मात्र जेथे पोषक वातावरण असेल तिथेच पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.

पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने
पुढील 48 तासात कर्नाटक तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांत मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे भागात पावसाची शक्यता आहे. अनुकूल वातावरण अशल्यामुळे पुढील 48 तासात मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केला. परंतु पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव सध्या आणखी काही दिवसराहणार असल्याने मुंबईकरांच्या मान्सूनची प्रतीक्षा वाढली आहे. शुक्रवारी केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला शनिवारी सुरूवात झाली आहे.

Post Views: 80
Previous Post

पुण्यात आता अनधिकृत मजारचा वाद, पर्वतीच्या पायथावर आढळले बांधकाम, हिंदुत्त्ववादी आक्रमक, पहा नेमकं काय आहे प्रकरण?

Next Post

उद्धव ठाकरेंना अमित शाहांचे ४ प्रश्न, बंद खोलीतील चर्चेबद्दल पुन्हा खुलासा….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
उद्धव ठाकरेंना अमित शाहांचे ४ प्रश्न, बंद खोलीतील चर्चेबद्दल पुन्हा खुलासा….

उद्धव ठाकरेंना अमित शाहांचे ४ प्रश्न, बंद खोलीतील चर्चेबद्दल पुन्हा खुलासा....

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822492

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697