Tuesday, November 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशाच्या पश्चिम विभागात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांना प्रदान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 28, 2023
in solapur, india
0
देशाच्या पश्चिम विभागात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांना प्रदान
0
SHARES
167
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर शहराला जाहीर झालेले पारितोषिक इंदोर येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांना प्रदान करण्यात आले. या पारितोषिकामुळे सोलापूर शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. स्मार्ट सिटी मिशनच्या वतीने इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड कॉक्लेव्ह 2023 चे आयोजन 26-27 सप्टेंबर 2023 रोजी इंदोर येथे करण्यात आले होते.

 

27 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या सोहळ्यास मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी तसेच स्मार्ट सिटी चे कुणाल कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोलापूर शहराच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी महापालिका उपअभियंता वेंकटेश चौबे, स्मार्ट सिटीचे मनीष कुलकर्णी, मनोज नंदीमठ, अभियंता उमर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान देशाच्या पश्चिम विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सोलापूर शहर व अहमदाबाद स्मार्ट सिटी दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांसाठी पारितोषिक घोषित झाले होते. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोलापूर शहरामध्ये पाणी नियोजनासाठी स्काडा प्रणाली, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक जागांचा विकास, सौर ऊर्जा प्रकल्प, रस्ते विकास, पाण्याच्या पाईपलाईन, सोमपा इंद्रभवन इमारत आणि लक्ष्मी मंडई येथील इमारत अशा पुरातन वास्तूंचे पुनरुज्जीवन करणे आदी प्रकल्प हाती घेण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भारताच्या पश्चिम विभागात सोलापूर शहराला आज पारितोषिक देण्यात आले.

Post Views: 181
Previous Post

अक्षरा आणि अधिपतीच्या हळदीला यायला लागतंय !

Next Post

नवी दिल्ली : मुखर्जीनगरात वसतिगृहाला आग

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नवी दिल्ली : मुखर्जीनगरात वसतिगृहाला आग

नवी दिल्ली : मुखर्जीनगरात वसतिगृहाला आग

ताज्या बातम्या

५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

November 2, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा थाटात संपन्न; ४०१६ क्रिकेट क्लब पंढरपूर ठरला विजेता

पालकमंत्री जयकुमार गोरे चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा थाटात संपन्न; ४०१६ क्रिकेट क्लब पंढरपूर ठरला विजेता

November 2, 2026
प्रताप आसबे यांच्या रूपाने निर्भीड पत्रकार हरपला 

प्रताप आसबे यांच्या रूपाने निर्भीड पत्रकार हरपला 

November 2, 2026
स.शि.वसंतराव काळे सहयोग ओंकार शुगर कारखान्याचे मोफत साखर वाटप सुरु

स.शि.वसंतराव काळे सहयोग ओंकार शुगर कारखान्याचे मोफत साखर वाटप सुरु

November 2, 2026

विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय स्वप्नांना मिळणार ‘उद्यमदीप’चे व्यासपीठ!

November 2, 2026

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दुष्काळी अग्रीम मदतीचे वितरण सुरू : आमदार समाधान आवताडे

November 2, 2026
27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

November 2, 2026
सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व एकता दिवस उत्साहात

सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व एकता दिवस उत्साहात

November 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1458642

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!