मोडनिंब – (ता. माढा) येथील ॲड. संजना निमा प्रल्हाद साळुंके यांनी सिंहगड लॉ कॉलेज, पुणे येथून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत वकिलीची पदवी संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले.या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मोडनिंब यांच्या वतीने ॲड. साळुंके यांचा भाजप महिला मोर्चा मंडल अध्यक्ष आर्चना सावंत , मोडनिंब शहर अध्यक्ष मनीषा गिड्डे , SC ST सेल शहर अध्यक्ष अक्षता निचाळ यांनी सत्कार केला. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष योगेश पाटील, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांतराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यावेळी भाजप नेते वैभव मोरे ,सोमनाथ टिंगरे, दीपक सुर्वे , कोषाध्यक्ष युवा मोर्चा अभिजीत महाडीक, युवा शहराध्यक्ष अनिकेत गुरव, ओबीसी सेल सरचिटणीस शहाजी माळी, गणेश सावंत, संदीप गलांडे , डॉ. रणधीर गिड्डे व इतर मान्यवर, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















