Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संतापजनक..! मुलासोबत पळून गेल्यानं पित्यानेच पोटच्या लेकीची केली गळफास देऊन हत्या…

विशेष म्हणजे प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मुलीचा मृतदेह पेटवून दिला असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 15, 2022
in marathwada
0
संतापजनक..! मुलासोबत पळून गेल्यानं पित्यानेच पोटच्या लेकीची केली गळफास देऊन हत्या…
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना:- जिल्ह्यातील  पीर-पिंपळगावात एक संतापजनक घटना समोर आली असून, मुलगी घरात कुणालाही न सांगता नात्यातील मुलाबरोबर पळून गेल्याने जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या लेकीला फाशी देऊन तिची हत्या केली आहे. विशेष म्हणजे प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मुलीचा मृतदेह पेटवून दिला असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या घटनेने जालना जिल्हा हादरला आहे. सूर्यकला उर्फ सुरेखा सरोदे अशी मृत मुलीचे नाव असून, संतोष सरोदे हत्या करणाऱ्या वडिलाचे नाव आहे. सोबतच हत्या करण्यासाठी मदत करणाऱ्या संतोष यांचा भाऊ नामदेव सरोदे याच्यावर देखील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी सूर्यकला ही तीन दिवसापूर्वी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. दरम्यान अनेक ठिकाणी तिचा शोध सुरु असतानाच, सूर्यकला पुन्हा घरी परतली. घरी आल्यावर तिची विचारपूस केली असता, सूर्यकला एका जवळच्याच नातेवाईकाच्या मुलाबरोबर पळून गेली असल्याचं तिच्या वडिलांना समजलं. त्यामुळे याचा संतोष सरोदेला प्रचंड राग आला.

आपली मुलगी नात्यातील एका नातेवाईकाच्या मुलासोबत पळून गेल्याने याचा संतोष सरोदेला प्रचंड राग आला होता. त्यामुळे अपमानाच्या भीतीने त्याने मुलीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मुलीला आपल्या शेतात नेले. शेतवस्तीवरील एका कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास देऊन मुलीची हत्या केली. त्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मुलीचा मृतदेह पेटवून दिला. एवढ्यावरच न थांबता तिची राख दोन पोत्यांमध्ये भरून ठेवल्याचं आरोपी पित्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सूर्यकलाच्या वडिलांनी आपल्या भावाच्या मदतीने तिचा जीव घेतल्याची कुणकुण गावातील काही लोकांना लागली होती. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. माहिती मिळताच  चंदन जीरा पोलिसांनी गावात धाव घेतली. त्यानंतर आरोपी संतोष सरोदे याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. तर याचवेळी पोलिसांना मयत मुलीची हत्या करून तिची राख पोत्यात भरून ठेवल्याच दिसलं. त्यामुळे  मुलीच्या वडिलासह काकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 103
Previous Post

वन अविघ्न पार्कवर पुन्हा आगीचं विघ्न ; शॉर्ट सर्किटमुळं दुर्घटना…

Next Post

तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही; उदयनराजे भोसले…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही; उदयनराजे भोसले…

तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही; उदयनराजे भोसले...

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886945

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697