Thursday, July 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत…शिक्षण विभागामध्ये गोंधळ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 29, 2022
in maharashtra, solapur
0
सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत…शिक्षण विभागामध्ये गोंधळ
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत आले आहेत.  एका महिलेने लोहार यांच्यावर गंभीर आरोप करत जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागामध्ये गोंधळ घातला आहे. जवळपास 400 जणांकडून गोळा गेलेले 20 ते 22 लाख रुपये लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे दिल्याचा दावा महिलेने केला आहे. महिलेच्या आरोपांमुळे  लोहार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लोहार यांनी बनावट ओळखपत्र देत शिक्षण विभागातील भरतीसाठी पैसे उकळण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.

बोगस शिक्षणाधिकारी म्हणून वावरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एका महिलेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये येऊन गोंधळ घातला. यावेळी या महिलेने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. जाकिरा शेख असे हा गोंधळ घालणाऱ्या महिलेचे नाव आहे. सहाय्यक शिक्षणाधिकारी असल्याचे सांगत जाकिरा शेख या दक्षिण सोलापुरात वावरत होत्या. पोलिसांना शंका आल्याने या महिलेची चौकशी करण्यात आली. पण संबंधित महिला शिक्षण विभागात काम करतं असल्याबाबत कोणीतही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी 22 डिसेंबर रोजी जाकिरा शेख या महिलेवर गुन्हा देखील दाखल केला. तसेच तिच्याजवळ असलेले बनावट ओळखपत्र देखील जप्त केले.

दरम्यान या महिलेने बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येऊन मोठा गोंधळ घातला. तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मला शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले. शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा, असे सांगून त्यांनी पैसे घेण्यास सांगितले. जवळपास 400 जणांचे 20 ते 22 लाख रुपये मी तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिल्याचा आरोप देखील या महिलेने  केला. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याशी हुज्जत घालत  महिलेने गोंधळ घातला.

जाकीरा फिरदोस या महिलेने केलेल्या आरोपानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील आपली बाजू स्पष्ट केली. ही महिला कोण आहे हिला आपण ओळखत नाही, शिक्षण विभागातील ज्या लोकांबद्दल तिची तक्रार आहे त्याबद्दल तिने लेखी पोलिसात तक्रार द्यावी.  पोलीस यासंदर्भात सविस्तर चौकशी करतील, अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी दिली

सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार निलंबन करण्यात आले आहे.  25 हजारांची लाच घेताना  31 ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.  कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांची शैली अत्यंत वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केला होता. त्यामुळे लोहार यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला. सप्टेंबर 2018 मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. नंतर लोहार यांनी या कारवाई विरोधात कायदेशीर लढा देत कारवाईला स्थगिती मिळवली होती.
Post Views: 189
Previous Post

नाशिकमध्ये अपघातग्रस्त गाडीत नोटांचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे…

Next Post

जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला , अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा बसला आहे.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला , अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा बसला आहे.

जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला , अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा बसला आहे.

ताज्या बातम्या

रोड क्रॉस करताना जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू

July 8, 2026
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

July 8, 2026

डीपी प्लॅनमधील ७४ नाल्यांच्या आरक्षणाला तीव्र विरोध

July 8, 2026
कंदलगावच्या राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत  विज्ञान वाहिनीचे प्रयोग

कंदलगावच्या राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत  विज्ञान वाहिनीचे प्रयोग

July 8, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी मोहन भूमकर

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी मोहन भूमकर

July 8, 2026
लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या ‘झाकळ’ कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या ‘झाकळ’ कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

July 8, 2026
शिवशंकर व सोलापूर जिल्हा विद्युत कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

शिवशंकर व सोलापूर जिल्हा विद्युत कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

July 8, 2026
सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

July 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0965635

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!