Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

धान्याच्या बदल्यात पैसे योजनेचे रुपये १ कोटी ४२ लाख डीबीटीने खात्यात जमा

तरुण भारतbyतरुण भारत
March 30, 2026
in editor
0
धान्याच्या बदल्यात पैसे योजनेचे रुपये १ कोटी ४२ लाख डीबीटीने खात्यात जमा
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर – महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी (APL) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम (डीबीटी) देऊन महागाईच्या काळात शेतकरी कुटुंबाला थेट रोख रक्कम मिळवून देत आर्थिक आधार देणे हा मुख्य उद्देश असलेल्या योजनेचे गतवर्षीचे पैसे जमा करण्यात आले नव्हते,मात्र आता ही प्रतिक्षा संपली असून, तालुक्यातील एकूण ९,३२३ पात्र लाभार्थ्यांना तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या तत्परतेने १,४२,६४,१९० रुपयाची थेट रक्कम (डीबीटी) लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आल्याने विविध आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून समाधान पावलेल्या लाभार्थ्यांतून शासनासह तहसीलदार अभिजीत जगताप यांचे अभिनंदन करत आभार मानले जात आहे.

महाराष्ट्र सरकारने आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम (डीबीटी) देण्याची योजना लागू केली आहे. ही योजना जानेवारी २०२३ पासून कार्यान्वित आहे, आणि आता रक्कम वाढवण्यात आली आहे.
एप्रिल २०२४ पासून, या पात्र शेतकऱ्यांना प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹१७० थेट बँक खात्यात मिळतात.
ही योजना प्रामुख्याने औरंगाबाद, अमरावती विभागातील जिल्हे आणि वर्धा जिल्ह्यासाठी आहे.
या आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत (एनएफएसए ) नसलेले, परंतु केशरी (एपीएल) रेशन कार्डधारक शेतकरी लाभास पात्र आहेत. या पूर्वी १५० रुपये होते, आता प्रति लाभार्थी प्रतिमाह ₹१७० रोख रक्कम
डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रॉंस्फर द्वारे रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.
आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि रेशनची धान्याऐवजी थेट रोकड उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
महागाईच्या काळात शेतकरी कुटुंबाला थेट रोख मदत मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट असलेल्या या योजनेचे
जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीचे तालुक्यातील एकूण ९ हजार ३२३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे १ कोटी ४२ लाख ६४ हजार १९० रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार जगताप यांनी दिली असून, यापुढील कालावधीचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.

माहूर तालुक्यातील योजनेसाठी पात्र शंभर टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसीलदार अभिजीत जगताप यांचेसह निरीक्षण अधिकारी निलेश राऊत, पुरवठा निरीक्षक गजेंद्र मिरजगावे, मिलिंद वाठोरे, पुरवठा लिपिक पूनम मांडवगडे, संतोष पहुरकर, वैभव पांढरे यांनी समन्वयाने काम करत मार्च एंड पूर्वी रक्कम खात्यात वर्ग केल्याने समाधान पावलेल्या लाभार्थ्यांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post Views: 32
Previous Post

शेतकरी आत्महत्यामुक्त राज्य निर्माण करू – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

आ. बोंढारकर यांच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हस्ते उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आ. बोंढारकर यांच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हस्ते उद्घाटन

आ. बोंढारकर यांच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026
सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

July 3, 2026

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

July 3, 2026
देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

July 3, 2026
महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

July 3, 2026

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0957090

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!