Saturday, October 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था आयोजित रक्तदान शिबिरात २०१ लोकांचे रक्तदान

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था आयोजित रक्तदान शिबिरात २०१ लोकांचे रक्तदान
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार  दि. १४ मे रोजी सकाळी ७ ते ५ या वेळात ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी आयोजित श्रीराम निवास, वाणी प्लॉट, बार्शी येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, युवा उद्योजक श्री. विशाल वाणी, श्री. अमोल डिसले, वैभव पाटील (प्रदेशाध्यक्ष जनसेवा युवक संघटना) आणि पत्रकार भ. के. गव्हाणे व माजी नगरसेवक बापूसाहेब वाणी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था गेल्या सहा वर्षांपासून १४ मे ला रक्तदान शिबीर यशस्वीपणे आयोजित करीत आहे.  गेल्या वर्षी एकूण १५१ रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केले होते. श्री. महेश माने यांनी आपल्या मनोगतात रक्तदानाचे महत्व विशद केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान, महादान आहे, असे सांगितले आणि सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. सदर शिबिरामध्ये एकूण २०१ रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केले. 

सदरचे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, उपाध्यक्ष संतोष शेळगांवकर, सचिव अजय तिवारी, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार माणकोजी ताकभाते व सर्व सदस्य आणि सर्व महिला सदस्य यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार प्रा. डॉ.चंद्रकांत उलभगत यांनी मानले.

Post Views: 110
Previous Post

अकलूज परिसरात गुलमोहर आणि बहावा फुलला

Next Post

वीरशैव लिंगायत बणगार युवक संघटना वतीने स्वयं जनगणना मोहीम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वीरशैव लिंगायत बणगार युवक संघटना वतीने स्वयं जनगणना मोहीम

वीरशैव लिंगायत बणगार युवक संघटना वतीने स्वयं जनगणना मोहीम

ताज्या बातम्या

मानवशक्ती घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. सोणगे

मानवशक्ती घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. सोणगे

October 3, 2026

कोरडा दिवस’ पाळा; डेंग्यूचा डास रोखा!

October 3, 2026

१०४ कोटींच्या कामांना नव्याने शासनमान्यतेची प्रतीक्षा

October 3, 2026
शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत विविध शाळांमधून ३१० विद्यार्थ्यांचा सहभाग

शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत विविध शाळांमधून ३१० विद्यार्थ्यांचा सहभाग

October 3, 2026
सिव्हिल हॉस्पिटल मागील पाण्याच्या टाकीभोवती घाणीचे साम्राज्य

सिव्हिल हॉस्पिटल मागील पाण्याच्या टाकीभोवती घाणीचे साम्राज्य

October 3, 2026
तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई

तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई

October 3, 2026
खो खो खेळाच्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा

खो खो खेळाच्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा

October 3, 2026
मराठीचे अभिजातपण जपताना तिला डिजिटल माध्यमांची भाषा बनवा : डॉ. ऋतुराज बुवा

मराठीचे अभिजातपण जपताना तिला डिजिटल माध्यमांची भाषा बनवा : डॉ. ऋतुराज बुवा

October 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1295823

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!