सहा शूरवीरांना कीर्तिचक्र; ८० लष्करी अधिकारी व जवानांना शौर्य पदके जाहीर
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला ८० लष्करी अधिकारी व जवानांना शौर्य पदके जाहीर करण्यात आली. देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या सरसेनापती असणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ...
Read more