Month: April 2024

बँक महागडे व्याज वसूल करू शकणार नाही… कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जावर व्याज आकारण्यासाठी काही बँका आणि वित्तीय संस्थांकडून अवलंबलेल्या अयोग्य पद्धतींबद्दल चिंता व्यक्त केली असून ...

Read more

प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना भरला दम ; खबरदार, सोलापूरची एकी बिघडवाल तर…

सोलापूरची निवडणूक हातातून गेल्याचे समजल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांचे फोन कॉल सुरू झाले आहेत. तुमच्या मागे इडी लावीन, तुमचा कारखाना सिल ...

Read more

प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केले मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत

मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सोमवारी सोलापुरात आले होते. त्यांच्या स्वागताला हजारो मराठा समाजातील बांधव उपस्थित होते. ...

Read more

अलर्ट! घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना

▪️ उन्हाळ्यात भरपूर प्यावे. तुम्हाला तहान लागली नसेल तरी देखील वारंवार पाणी प्यावे. ▪️ वाढत्या उष्णतेमुळे प्रवास करताना पिण्याचे पाणी ...

Read more

सोलापूर तरुण भारत – दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

▪️सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार, मनोज जरांगेंचा निर्धार ▪️भारतमाला प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्गांच्या कंत्राटांमध्ये उदासीनता; कारण योजनेच्या चालू वर्षाच्या खर्चाला ...

Read more

सोलापूर जिल्ह्यातील सहा ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द

नियमांचे पालन न करणाऱ्या शहराभोवतीच्या दोन तालुक्यातील सहा ऑर्केस्ट्रा बारच्या विरोधात ग्रामीण पोलिसांकडून दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे परवाने रद्द करण्याचा ...

Read more

हापूस आंब्याचे डझनामागे ३०० ते ५०० रुपयांनी उतरले

गुढी पाडवा झाल्यानंतर कोकणातल्या आंब्याची मोठ्या प्रमाणात मार्केटयार्डात आंब्याची आवक होत होती. सध्या मागील आठड्याच्यातुलनेत या फळ बाजारात आंब्यांची आवक ...

Read more

सोलापुरात क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेच्या वतीने क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम राबविला आहे. यामुळे मतदारांना घरबसल्या क्यूआर कोड ...

Read more

सोलापूर : बनावट कॉन प्रकरणी गुन्हा दाखल

नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ वर फोन करून खुन झाल्याची माहिती दिली. प्रत्यक्ष पोलिसांनी सांगितलेल्या घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, ...

Read more

एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव – पंतप्रधान

महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. महाराष्ट्राने ज्योतिबा फुले, डॉ. आंबेडकर असे महापुरुष दिलेत. काँग्रेसची साठ वर्षे आणि मोदीचे दहा वर्षे ...

Read more
Page 2 of 32 1 2 3 32

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!