Wednesday, July 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव – पंतप्रधान

Congress plan to give SC, ST, OBC reservation to minorities - Prime Minister

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 29, 2024
in solapur
0
एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव – पंतप्रधान
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. महाराष्ट्राने ज्योतिबा फुले, डॉ. आंबेडकर असे महापुरुष दिलेत. काँग्रेसची साठ वर्षे आणि मोदीचे दहा वर्षे लोकांनी पाहिली आहेत. मागील दहा वर्षात सामाजिक न्यायासाठी जेवढे काम झाले तेवढे स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत झाले नाही. काँग्रेसवाल्यांनी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्गाला हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम केलेय, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरात केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांची सभा सोलापूरातील होम मैदान येथे पार पडली, त्यावेळी मोदी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह इतर नेते मंचावर उपस्थित होते. यावेळी मोदी यांना सोलापूरी चादर भेट देण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात करताना ‘माझ्या प्रिय सोलापुरकरांना माझा नमस्कार’ असे म्हटले. जय जय राम कृष्ण हरी, सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो.

एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या समुदायांच्या आरक्षणाला जितकी ताकद देता येईल तितकी ताकद देणार. या समुदायांचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव आहे., असेही मोदी म्हणाले.आम्ही कोणाचाही हक्क हिसकावला नाही. आमच्या समाजिक न्यायाची पद्धत समाजाला जोडण्याची आहे. आता मी ठरवलय गरीब आईच्या मुला, मुलीला डॉक्टर, इंजिनिअर बनवायच. त्यांना मोठ्या पदावर बसवायचं आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पण आता तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकून डॉक्टर, इंजिनिअर बनू शकता. इंग्रजी नाही आलं, तरी चालेलं तुम्ही देश चालवू शकता, हे मोदीच स्वप्न आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली.पुढे फडणवीस यांनी आमदार राम सातपुत या उसतोड कामगाराच्या मुलाला विजयी करण्याचे आवाहन केले.ते, पुढे म्हणाले दलित आदिवासांची मुलांनी देशाचे नेतृत्त्व करावे असे काँग्रेसला कधीच वाटले नाही. याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून बाबू जगजीवन राम याच्यापर्यंत सर्व दलित नेत्यांचा अपमान केला.भाजपचा कायमच प्रयत्न राहिला आहे की, एसटी, एससी आणि ओबीसींना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावे. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला सत्ता दिले तेव्हा भाजपने एका दलिताच्या मुलाला राष्ट्रपती केले. 2019 मध्ये जेव्हा पुन्हा सत्ता दिली तेव्हा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एका आदीवासीचंया मुलीला राष्ट्रपती केले, असे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेला उमेदवार राम सातपुते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी-माजी आमदारांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली.पुढे फडणवीस यांनी आमदार राम सातपुते या उसतोड कामगाराच्या मुलाला विजयी करण्याचे आवाहन केले.

Post Views: 73
Previous Post

कारखान्याला मदत करु, पण..; पवारांच्या पठ्ठ्यासमोर फडणवीसांची अट, २ जागांवर मविआचा विषय कट?

Next Post

सोलापूर : बनावट कॉन प्रकरणी गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर : बनावट कॉन प्रकरणी गुन्हा दाखल

सोलापूर : बनावट कॉन प्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

फिफा वर्ल्ड कपमध्ये पराभवानंतर रोनाल्डोचा भावुक निरोप डोळे आले भरून #viral#internationalnews

July 8, 2026

राम मंदिर कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजानी केले स्पष्ट #viral#nationalnews

July 8, 2026

दुधनी येथील मंदिराचा वाद पेटला सचिन कल्याणशेट्टी हे हुकूमशाही करीत आहेत #viral #news #solapurnews

July 8, 2026

आषाढी वारीसाठी उधना ते मिरज दरम्यान 4 अतिरिक्त रेल्वे धावणार

July 7, 2026

लांबोटी येथे चेष्टा मस्करीत मारहाण झालेल्या बिहारच्या तरुणाचा  मृत्यू 

July 7, 2026

नू. म. वि. शिशु शाळेत ‘शिशु शाळा विचार मंच’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न

July 7, 2026

सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेने सोलापुरात शालेय क्रीडा स्पर्धेस सुरुवात

July 7, 2026
एस शटलर बॅडमिंटन अकादमी’ची दैदिप्यमान कामगिरी

एस शटलर बॅडमिंटन अकादमी’ची दैदिप्यमान कामगिरी

July 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0964567

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!