Month: April 2024

छ. संभाजीनगरमध्ये दुकानात भीषण आग, धुरात गुदमरून ७ जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीनंतर झालेल्या धुरात गुदमरून ७ जणांचा मृत्यू झाला असून यात ...

Read more

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ३३ वर्षांच्या कारकीर्दीनंतर राज्यसभेतून निवृत्त

तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर देशाचे माजी पंतप्रधान तथा प्रथितयश अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. ३ ...

Read more

भंडारा – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७ टिप्परवर कारवाई, मुद्देमाल जप्त

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या वाळूला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून मागणी जास्त आहे. त्यामुळे अवैध वाळू उत्खननाचे प्रमाण वाढले आहेत. भंडारा ...

Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली सुटका

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा येथील वासुदेव भांडारकर यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास भटकंती करीत असलेला बिबट्या पडल्याची घटना घडली. ...

Read more

सोलापूर शहर पोलिसांकडून सोशल मिडियावरील २६ आक्षेपार्ह पोस्ट डिलिट

सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या एकूण २६ आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडिओ शहर पोलिसांनी हटविले आहेत. ...

Read more

सोलापूर जिल्हा परिषदेने सुरू केले ७७ उष्माघात कक्ष

सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात तापमान ४५ अंशा पर्यंत पोहचते. आताच एप्रिल अखेर शहरातील तापमान ४३ अंश इतके झाले आहे. त्यामुळे उष्मा ...

Read more

प्रणिती शिंदे आज ज्या रस्त्याने फिरत आहेत, ते रस्ते भाजपनेच केले – सातपुते

विरोधकांनी सत्तेवर असताना खुर्च्या उबवण्याचे काम केल्याची टीका करीत लोकसभेचे भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनी गेल्या दहा वर्षांत भाजपने ...

Read more

सोलापूर – मिळकतदारांना विविध योजनांतून ११७ कोटींची सूट

महापालिकेने सरत्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून मिळकतदारांना दिलेल्या सवलतीपोटी मिळकतदारांची ११७ कोटी रुपयांची बचत झाली आहे. पालिकेच्या मिळकतकर ...

Read more

छत्तीसगड : पोलिस चकमकीत 9 नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आज, मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक ...

Read more

सोलापूर तरुण भारत – दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

▪️अकोल्यात होणार तिरंगी लढत; काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी ▪️हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग तिसरा पराभव! राजस्थानची विजयाची 'हॅटट्रिक' ▪️ईव्हीएम ...

Read more
Page 30 of 32 1 29 30 31 32

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!