Month: May 2024

बार्शीत पाण्यासाठी महिला रस्त्यावर १० दिवसांआड येत पाणी…..

बार्शी शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. अगोदर चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा हळूहळू आठ दिवसांवर गेला. आता कधी ...

Read more

सोलापुरात चोरट्याने पळून जाताना घरमालकाचा फोडला डोळा

चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटा कंपाऊंडवरुन उडी मारुन अंगणात प्रवेश केला. घरामध्ये जाताना घरमालक आणि भाडेकरुला जाग आली. पळून जाणाऱ्या चोरट्याने ...

Read more

सोलापूर : आचारसंहिता संपल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्ती मिळणार

जिल्हा परिषदेतील दोन हजार ७९५ शाळांवरील जवळपास तीन हजारांहून अधिक शिक्षकांनी विनंती बदलीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. नवीन भरतीतून ...

Read more

माधवी लतांनी तपासले मतदारांचे ओळखपत्र – महिलांना बुर्खा काढायला लावला; व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल….

तेलंगणाच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यांनी आज, सोमवारी एका मतदान केंद्रावर जाऊन महिला मतदारांचे ओळखपत्र तपासले. तसेच ...

Read more

“भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केले नाही..?”- कंगना राणावत

स्वातंत्र्यानंतर 1947 साली धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मग तेव्हाच भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केले नाही.. ? असा ...

Read more

“अणुबॉम्बच्या भीतीने पीओके सोडायचे का.. ?”- अमित शाह

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे या भीतीने पाकव्याप्त काश्मीर सोडून द्यायचे का ? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित केला. ...

Read more

अभिनेते सतीश जोशी यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा….

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सतीश जोशी याचं आकस्मिक निधन सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलंय. रंगमंचाची सेवा करत असतानाच त्यांनी जगाचा निरोप ...

Read more

निवडणूक वार्तांकनावेळी हार्ट अटॅक, ठाणेकर पत्रकाराचा बीडमध्ये मृत्यू

बीड लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई येथून अंबाजोगाई शहरात आलेले 'आज तक' वृत्तवाहिनीचे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव कनगुटकर यांचे दुःखद निधन ...

Read more

मतदारांनी विक्रमी संख्येनं मतदान करावे – पंतप्रधान

लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने ...

Read more

नगर : भाजपकडून पैसे वाटतानाचा व्हिडिओ पवार गटाकडून शेअर

बारामतीप्रमाणेच नगरमध्ये भाजपकडून पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून करण्यात आला आहे. ...

Read more
Page 16 of 29 1 15 16 17 29

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!