Month: November 2025

मोडनिंबला विशेष रेल्वे गाड्यांचे थांबे मिळावेत, प्रवासी, विद्यार्थी भाविकांची जोरदार मागणी

मोडनिंब - सोलापूर पुणे महामार्गावर माढा तालुक्यातील मोडनिंब ही व्यापार पेठ तसेच मोठी बाजारपेठ असून या ठिकाणाहून पंढरपूर, कोल्हापूरला नागरिकांना ...

Read more

आर्या स्कूलच्या विद्यार्थ्यांची बबनराव शुगरला शैक्षणिक भेट

माढा - विठ्ठल प्रतिष्ठान संचलित आर्या पब्लिक स्कूल माढा या शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी बबनराव शिंदे शुगर अ‍ॅण्ड ...

Read more

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष निशांत सावळे कार्यकर्त्यांसह करणार भाजप प्रवेश

  सोलापूर - शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहर उत्तर मधील ...

Read more

सिंहगड महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय आयपीआर कार्यशाळा

सोलापूर : केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “बौद्धिक संपदा हक्क (IPR): पेटंट(ing) आणि त्यापलीकडे – एक सूक्ष्म ...

Read more

माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सेवा भारतीच्या माध्यमातून गोशाळेस पत्र्यांचे हस्तांतरण

सोलापूर : अण्णप्पा काडादी हायस्कुल एस. एस. सी. १९७४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अतिवृष्टी ग्रस्तांना मदतीसाठी संकलित केलेल्या निधीतून सेवा भारतीच्या ...

Read more

अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांविरुध्द पोलीस प्रशासनाची कारवाई

पंढरपूर - अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. पोलीस प्रशासनाच्या पथकास  मौजे गुरसाळे ...

Read more

करमाळा कृषी विभागामार्फत महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जेऊर - कृषी विभागाच्या वतीने शेटफळ ता करमाळा येथे येथे महीलांसाठी शिवार फेरी व माती नमुना काढणे   व बिज उगवण ...

Read more

पत्रकारांची ताकद मोठी :रणजितसिंह शिंदे 

मोडनिंब - पत्रकारांची ताकद मोठी असून त्यांनी दिलेल्या बातम्याची दखल सरकार घेतेच. त्यातून सकारात्मक बदल निश्चितपणे होतात. भविष्यातही समाजोपयोगी पत्रकारिता ...

Read more

पंढरपूर अर्बन को.आँप. बँकेचा स्थापना दिवस उत्साहात

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या १९ नोव्हेंबर १९१२ रोजी स्थापित झालेल्या पंढरपूर अर्बन बँकेचा ११४ वा स्थापना ...

Read more

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची  कारवाई, आठ लाकडी होड्या नष्ट

पंढरपूर - महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर शहरालगत असणाऱ्या चिंचोली भोसे आणि इसबावी येथील भीमा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या ...

Read more
Page 42 of 133 1 41 42 43 133

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...