Monday, August 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in solapur
0
संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पिलीव –  माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील 58 व्या वर्षात पदार्पण  करून यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या परंपरेप्रमाणे सालाबादप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मंडळाच्या श्री गणेशाची विधिवत पूजा व आरती उपसभापती सौ मनीषा अमोल मदने पाटील, अमोल मदने पाटील, पंचायत समिती सदस्या सौ नम्रता शिवराज पुकळे व शिवराज पुकळे यांच्या हस्ते सादर करून सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास व शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला .
प्रारंभी मंडळाच्या 58 वर्षे वाटचाल व कारकिर्दीचा इतिहास व राबवत असणारे कार्यक्रम गणेश उत्सव, रक्तदान शिबिरे, वारकऱ्यांची सेवा याविषयीची सविस्तर माहिती प्रास्ताविकात मंडळाचे खेळ मास्तर माजी अध्यक्ष कदिर पठाण यांनी दिली. तर यावेळी तांदुळवाडी अपघातातील पाच व्यक्तींना जीवदान दिलेले देवदूत इरफान मुजावर यांच्या टीमचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
 यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपसभापती सौ मनीषा पाटील, माजी सरपंच अमोल मदने पाटील ,पंचायत समितीच्या सदस्या सौ नम्रता पुकळे, सौ पुनम भैस, सौ सविता पुकळे, आरिफखान पठाण अँडअजय घाटे, चेअरमन रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख, माजी चेअरमन डॉक्टर मिलिंद गुळभिले, दत्तात्रय भैस, शहराध्यक्ष कुमारसिंग भैस, संतोष पडळकर, दादासाहेब शिंगाडे ,उमेश सरवदे आप्पासाहेब लोखंडे, बंडू जाधव, आबा बनसोडे ,कुमार लोखंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी  मंडळ राबवीत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल सामाजिक कार्यक्रमाबद्दल मंडळाचे प्रसिद्ध प्रमुख दामोदर लोखंडे ,अमोल मदने पाटील ,आरिफखान पठाण अँड अजय घाटे ,शिवराज पुकळे सौ पुनम भैस यांनी गौरव उद्गार काढून मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रसंशा केली व मंडळास सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. चैतन्य सहकारी पतसंस्थेमार्फत तातडीचे 25 हजार रुपये पर्यंतचे विनातारण शैक्षणिक कर्ज देण्याची घोषणा संचालक अरिफखान पठाण यांनी जाहीर केली तर तांदूळवाडी अपघातातील पाच व्यक्तींना जीवदान देणाऱ्या इरफान मुजावर याला व त्या़च्या टीमला राष्ट्रपती च्या हस्ते शौर्य पदक पुरस्कार देऊन सन्मान करण्याची मागणी ॲडअजय घाटे यांनी यावेळी केली यावेळी मंडळाचे अध्यक्ष कदिर पठाण ,सचिन पुकळे अतुल भैस ,आमिन खान पठाण, सागर भैस, बाबा सय्यद  शशिकांत लोखंडे ,युवराज गायकवाड, रणजीत काळे ,सुरज कस्तुरे, अरमान शेख, योगेश सुतार, दामू धायगुडे ,किसन जामदार ,दिगंबर भैस ,संतोष खेत्रे ,प्रदीप चोबे शकील शेख, जिशान शेख अमन सय्यद , अरमान, व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
फोटो
संग्राम दोस्ती मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना  उपसभापती सौ मनीषा मदने पाटील, अमोल मदने पाटील सौ नम्रता पुकळे  पुकळे, संग्राम पाटील,  आरिफखान पठाण ,शहराध्यक्ष कुमारसिंग भैस अँडअजय घाटे, डाँ मिलिंद गुळभिले ,दत्तात्रय भैस,रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख, संतोष पडळकर ,उमेश सरवदे ,दादासाहेब शिंगाडे, दामोदर लोखंडे ,महादेव वाघमारे.
Post Views: 265
Previous Post

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

Next Post

राज्यस्तरीय महानगरपालिका विशेष शिक्षक चर्चासत्र उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज्यस्तरीय महानगरपालिका विशेष शिक्षक चर्चासत्र उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

द्वारकाधीश मंदिरात कृष्णाला वाहिले २७ किलो ड्रायफ्रूट आणि बनवला झोपाळा

August 17, 2026

टवटवीत फुलांनी सजली श्री सिद्धेश्वर मंदिर योग समाधी #news #solapurnews

August 17, 2026

केक खाऊन झाली ११ जणांना विषबाधा #viral #news #marathinews #latestnews

August 17, 2026

युजीसी नेटच्या तीन पेपरची सप्टेंबरमध्ये पुनर्परीक्षा #viral #news #marathinews

August 17, 2026

नाशिकच्या इगतपुरी मध्ये आईडिलांनीच मुलीची केली हत्या #viral #news

August 17, 2026

आम्हाला आमचा रस्ता परत द्या… #news #viral #solapurnews #latestnews

August 17, 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

August 16, 2026
श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1077419

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!