
पिलीव – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांनी 365 मतांनी दणदणीत विजय संपादन केला .या विजयाबद्दल पिलीव येथील अहिल्यादेवी चौकात भाजपच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटुन जल्लोष करण्यात आला.यावेळी पिलीव भाजपचे शहराध्यक्ष प्रमोद भैस, तालुका उपाध्यक्ष डॉ निलेश कांबळे, अतुल नष्टे, माजी सरपंच तुषार लवटे, सचिन भैस, योगेश देशमुख, राजु बोडरे, सिताराम बोडरे ,अंकुश भैस, सचिन करांडे,निलेश झेंडे, मयुर भैस, सचिन पुकळे ,संतोष करडे, भागवत दणाने, अरुणसिंग जामदार, तन्मय जामदार, समरजित रजपूत, पपु चोबे, महेश माळी ,सुरज वाघमारे, यांच्यासह पिलीव व आसपासच्या परीसरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. फोटो _ पिलीव येथील अहिल्यादेवी चौकात विधानपरिषदचे नूतन आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा जल्लोष करताना.





















