निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या अजिंक्य वसपटेची राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
सोलापूर - दि. 26 ते 31 डिसेंबर 2025 रोजी भुवनेश्वर, ओडिसा येथे होणाऱ्या 19व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलांच्या ...
Read more

























