Day: March 9, 2026

स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

बार्शी - स्मार्ट मीटर बसविणे व वाढीव वीजबिलांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या ...

Read more

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

बार्शी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ...

Read more

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड

बार्शी - महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची ...

Read more

श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय संस्थेतर्फे पर्यावरण पूरक रंगोत्सव

सोलापूर : श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी विशेष रंगोत्सव उत्साहात ...

Read more

महिला दिनानिमित्त सांगोल्यातील आपुलकीकडून गरजू महिलांना उपजीविकेच्या वस्तूंचे वाटप

सांगोला - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सांगोल्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पाच गरजू महिलांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक वस्तू भेट ...

Read more

काहींना कुटुंब हाच पक्ष वाटतो तर शिंदे साहेबांना कार्यकर्ता हेच कुटुंब वाटतं : प्रा. डॉ. ज्योती वाघमारे 

सोलापूर : हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कष्टकरी कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांचाच वारसा पुढे चालवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

Read more

संविधानामुळेच महिलांना सन्मानाचे आयुष्य मिळाले: डॉ. हुलगेश चलवादी

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने आज, रविवारी (ता.८) एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

Read more

शाह कन्या प्रशालेत सायन्स क्वीझचे आयोजन 

बार्शी - मराठी विज्ञान परिषद बार्शी यांच्यावतीने विज्ञान दिनानिमित्त इयत्ता ९ वी मधील विद्यार्थिनींसाठी सायन्स कवीझचे आयोजन करण्यात आले होते. ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...