Month: April 2026

प्रा. सुहास कुलकर्णी यांना पीएच.डी; लिव्हर कॅन्सर शोधणे व त्याची उपचार पद्धती यामध्ये होणार उपयोग

सोलापूर : प्रा. सुहास गोविंदराव कुलकर्णी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची संगणक शास्त्र या विषयातील विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी ही ...

Read more

कुशल जैन यांनी स्वीकारला जिल्हा परिषद सीईओपदाचा पदभार

सोलापूर - जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कुशल जैन यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी ...

Read more

पंढरपुरात प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा भीम गीतांचा रविवारी कार्यक्रम

पंढरपूर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त "भीमानं माय सोन्यानं भरली ओटी", "तुम्ही खाता त्या भाकरीवर", "कुंकू लाविलं रमानं" ...

Read more

इंडियन मॉडेल स्कूलचे इयत्ता १० वी (सी.बी.एस.ई.) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश !

सोलापूर - दरवर्षीप्रमाणेच या वर्षीसुध्दा इंडियन मॉडेल स्कूलने यशाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रु.-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० वी ...

Read more

आटपाडीचे सादिक खाटीक !, ” कर्नाटकचे निरीक्षक “

आटपाडी -  कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आटपाडीचे सुपुत्र सादिक रशिदा पापामियाँ खाटीक यांची कर्नाटक च्या निरीक्षक पदी नियुक्ती केल्याचे पत्र ...

Read more

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनाचा आदर्श शाळा पुरस्कार डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूलला प्रदान

सोलापूर - एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्यच्यावतीने डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सोलापूर या संस्थेची “आदर्श ...

Read more

आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डुवाडीचा दैदिप्यमान CBSE १०वी निकाल

कुर्डुवाडी - येथील आदर्श पब्लिक स्कूलने यंदाच्या CBSE १०वी परीक्षेत शानदार यश मिळवत पुन्हा एकदा गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून ...

Read more

सराईत गुन्हेगार समाधान चव्हाण दोन वर्षासाठी तडीपार

पंढरपूर - येथील तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत शेगावदुमाला येथील  सराईत गुन्हेगार समाधान बंडू चव्हाण ( वय ३०वर्ष ) याला ...

Read more

सांगोला चांगलेच तापले, उसाच्या रसाला मोठी मागणी 

सांगोला - नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तापलेले राजकीय वातावरण शांत झालेले असताना आता मात्र नैसर्गिक ...

Read more

रक्तदान शिबिरास भर उन्हातही उत्स्फूर्त प्रतिसाद, भीमजयंती निमित्त बुद्धभूमी निर्माण कृती समितीचा उपक्रम

पंढरपूर  - विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी निर्माण कृती समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ...

Read more
Page 30 of 120 1 29 30 31 120

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...