Day: May 16, 2026

१० वी, १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव; “ग्रामीण भागातील मुलींनी अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे” — राजकुमार डांगे

सोलापूर - डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप आणि अक्षर ज्युनिअर कॉलेज, कंदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीतील ...

Read more

उपायुक्त गौहर हसन पुणे शहर व विजय कबाडे यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली

सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत . त्यामध्ये सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त गौहर ...

Read more

देशाला परमवैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी 

सोलापूर - स्वयंसेवकाला समाजात काम करण्यासाठी तयार करणारा हा 'प्रथम शिक्षा वर्ग' महत्त्वाचा आहे. ही कार्यकर्त्यांसाठी एक वैचारिक पर्वणीच आहे. ...

Read more

रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशनची बैठक; उपवर्गीकरणावर चर्चा हरकती नोंदवा

मुंबई - येथे अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई रोसाची ऑफिसर्स व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. प्रथमत: रोसाचे अध्यक्ष ...

Read more

समृद्धी ग्रामविकास प्रकल्पांतर्गत सिमेंट नाला बांध क्रमांक ३ चे भूमिपूजन

सोलापूर - प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या समृद्धी ग्रामविकास प्रकल्प अंतर्गत कासेगाव येथे सिमेंट ...

Read more

आयशर टेम्पोची दुचाकीला धडक, पती पत्नीचा जागीच मृत्यू 

वेळापूर - माळशिरस येथील पोलिस स्टेशन हद्दीत सांगोला रोड येथील घुमेरा ओढ्यानाजिक झालेल्या आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात शेरी येथील ...

Read more

डब्ल्यूआयटीच्या १५० किलोवॅट हायड्रॉलिक टेस्ट स्टँडमुळे संशोधनाला चालना

सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डब्ल्यूआयटी), सोलापूर येथे १५० किलोवॅट क्षमतेच्या अत्याधुनिक हायड्रॉलिक टेस्ट स्टँडच्या स्थापनेमुळे संशोधन व प्रायोगिक ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...