Tuesday, June 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट लायन्स क्लबने सादरीकरणामध्ये पटकाविला प्रथम क्रमांक

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
अक्कलकोट लायन्स क्लबने सादरीकरणामध्ये पटकाविला प्रथम क्रमांक
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : गोवा येथे लायन्स क्लब गोवा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागाच्या लायन्सची आयोजित परिषद मोठ्या उत्साहात कलीगुड येथे संपन्न झाली. या परिषदेमध्ये विविध जिल्ह्यातून आलेल्या क्लबच्या सादरीकरणामध्ये अक्कलकोट लायन्स क्लबने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमा व कायॅ या सोहळ्याच्या माध्यमातून प्रकटीकरण करण्यात आले. हे पाहण्यासाठी गोव्यातील स्वामी भक्तांनी दुतर्फा गर्दी केलेली होती. अक्कलकोट लायन्स क्लबने सादरीकरणामध्ये प्रथम क्रमांक पटकाविले आहे. अध्यक्षस्थांनी प्रांतपाल डाॅ.विरेंद्र चितले हे होते.

अक्कलकोट लायन्स क्लबच्या पदाधिकारी हे महाराष्ट्रीयन पेहराव्याने लक्षवेधी ठरले आहे. या बरोबरच भजनी मंडळ श्री स्वामी समर्थांच्या रूपा मध्ये असलेली व्यक्तीने गोवेकरांना स्वामी रुपामध्ये गोवेकरांना दर्शन दिले. संपूर्ण परिसर हा भक्तिमय झालेला होता. या अक्कलकोट लायन्स क्लबच्या विविध उत्कृष्ट कार्यामुळे  पाच  पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामुळे  अक्कलकोट लायन्स क्लबला मिळालेल्या पुरस्काराने गोवा येथील कार्यक्रमात मानाचा तुरा खवण्यात आला आहे.

दरम्यान क्लबची प्रांत पाल निवडणूक संपन्न झाली. या मध्ये ला. मंगेश दोशी- फलटण हे द्वितीय प्रांतपाल म्हणून ४७ मतांच्या फरकाने विजयी झाले. उपप्रांतपाल म्हणून गडहिंग्लज चे डॉ. किरण खेराटे तर सन २०२६-२०२७ प्रांत पाल म्हणून सोलापूरचे उद्योजक राजेंद्र शहा- कासवा यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांचे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी अभिनंदन करून कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. 

या प्रसंगी गोवा येथील श्रीमती अनिता कलंगुड, गोविंदा कलंगुड, शाहू पाटील, रघुनाथ पाटील, रमेश राठोड, गोव्यातील सर्व भजनी मंडळासह अक्कलकोट लायन्स कल्बचे अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, राजेंद्र हत्ते, प्रभाकर मजगे, शहीद वळसंगकर, मल्लिनाथ साखरे, राजशेखर कापसे, शिरीष पंडित, विठ्ठलराव तेली, मल्लिकार्जुन मसुती, सुभाष गडसिंग, कल्याणी आळगी, शिवशरण खुबा, सुधीर माळशेट्टी, कमल आळ्ळोळी, महिबूब सलगरकर, राजू विभूते, राहुल आळंद, अमोल आहेरकर आदिजन उपस्थित होते.

Post Views: 18
Previous Post

शिरूर अनंतपाळच्या पथकाकडून समृध्द चिंचणीची तपासणी

Next Post

नव्याने होणारे महाप्रसादालय श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात भर टाकणारे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नव्याने होणारे महाप्रसादालय श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात भर टाकणारे

नव्याने होणारे महाप्रसादालय श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात भर टाकणारे

ताज्या बातम्या

पालकमंत्री गोरे, मोहिते -पाटलात वादाचे आलेख चढते #viral #maharashtranews

June 9, 2026

तुकाराम मुंढे म्हणाले राज्यातून दुधाची भेसळ हद्दपार करूया #marathinews #maharashtranews

June 9, 2026

तपपूर्तीचे केंद्रबिंदू गरिबांचे कल्याण मोदी #viral#news

June 9, 2026

*सावधान विचलित करणारी दृषे*अंगावर काटा आणणारे फिलिपाईन्समधील भूकंपाचे थरारक चित्र #viral

June 9, 2026
ऋषिकेश नलावडेचा ‘डोमीनाटर्स’ संघ विजेता 

ऋषिकेश नलावडेचा ‘डोमीनाटर्स’ संघ विजेता 

June 9, 2026
शिवाजी नाईट कॉलेजच्या तिघांची राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड 

शिवाजी नाईट कॉलेजच्या तिघांची राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड 

June 9, 2026
डब्ल्यूआयटीच्या पेटंटमुळे स्मार्ट कृषीच्या विकासाला नवी गती

डब्ल्यूआयटीच्या पेटंटमुळे स्मार्ट कृषीच्या विकासाला नवी गती

June 9, 2026
आंतरराष्ट्रीय शुडोकान कराटे परीक्षेत ११ प्रशिक्षकांना ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी

आंतरराष्ट्रीय शुडोकान कराटे परीक्षेत ११ प्रशिक्षकांना ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0900752

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697