महापालिकेच्या विषय समित्यांवरील सातही सभापतींच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सात विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड अधिकृतपणे जाहीर ...
Read more


























