Month: September 2026

सिद्धेश्वर पंच कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिरात ४५ जणांचे रक्तदान

सोलापूर - श्रावण मासनिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि कुंभारी येथील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजच्यावतीने आयोजित शिबिराला रक्तदात्यांचा चांगला ...

Read more

पाढ्यांतून गणिताची गोडी, वाचनातून मराठीची श्रीमंती; शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

सोलापूर : विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी आणि मराठी भाषेवरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनाचे ...

Read more

एका दिवसासाठी विद्यार्थिनी बनल्या ‘गुरुजी’

  सोलापूर : शिक्षक दिन केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता ‘भूमिका अनुभवातून समजून घेण्याचा दिवस’ बनविण्यासाठी सातरस्ता मोदीखाना ...

Read more

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  सोलापूर : एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल, सोलापूर यांच्या वतीने २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी ...

Read more

‘गुरुजनांच्या सन्मानाने दरवळला शिक्षक दिनाचा सोहळा’

सोलापूरः सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा प्रशाला व यशोधरा ज्युनियर कॉलेज, ...

Read more

सोलापूर शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोमध्ये पुरस्कारांची रंगत!

सोलापूर : शहरातील व्यापार, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या सोलापूर शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

Read more

छत्रपती संभाजीनगर विभागातील आयटीआय क्षेत्राला प्रथमच राष्ट्रीय सन्मान

धाराशिव - स्वातंत्र्यसेनानी देविदास माधव झरकर यांच्या राष्ट्रभक्तीचा वारसा पुढे नेत व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, विद्यार्थीहित, संशोधन आणि सामाजिक कार्यात ...

Read more

सर्व धर्मीय सण-उत्सवांसाठी समान अन्नसुरक्षा नियम लागू करण्याच्या दिशेने FDA चा निर्णय

सोलापूर - गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'अन्न व औषधी द्रव्य प्रशासन विभागा' (FDA) कडून ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ आणि ‘अन्नदान’ यांचा विशेष उल्लेख करून सूचना व कारवाईचा इशारा देण्यात आला होता. सण-उत्सवांच्या काळात अन्नसुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदू धार्मिक उत्सवांवर निवडक पद्धतीने कारवाई होऊ नये आणि अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीय सण-उत्सवांना समानपणे लागू केले जावेत, या मागणीसाठी मंदिर महासंघाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) ठाम भूमिका मांडली होती. त्यासंदर्भात सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून निवेदने देऊन FDA चे नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याला आता महत्त्वपूर्ण यश मिळाले असून FDA ने सर्व धर्मीय सण-उत्सवांच्या संदर्भात अन्नसुरक्षेच्या नियमांची समान अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयाचे मंदिर महासंघ स्वागत करते. हा निर्णय प्रशासनाची निष्पक्षता आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीचा विजय आहे. मात्र, केवळ कागदावर निर्णय घेऊन चालणार नाही, तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईपर्यंत मंदिर महासंघ यावर बारकाईने लक्ष ठेवून असेल. सरकारने आणि प्रशासनाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. यापूर्वी कायदे अस्तित्वात असतानाही, 'केवळ हिंदूंना कायदे आणि इतरांना फायदे' असे प्रशासनाचे दुटप्पी धोरण अनेकदा दिसून आले आहे. यापुढे प्रशासनाचे असे दुजाभावाचे धोरण कदापि खपवून घेतले जाणार नाही. भविष्यात अन्नसुरक्षेचे नियम स्पष्ट, पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान पद्धतीने लागू केले जातील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी  

Read more

शिक्षक दिनीच शिक्षक रस्त्यावर; जुनी पेन्शनसाठी सरकारला इशारा

  सोलापूर - शिक्षक दिन… शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस. मात्र, याच दिवशी आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागले. १ ...

Read more

 शंकरलिंग प्रशालेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिन म्हणून संपन्न

  वळसंग - वळसंग ( ता. द. सोलापूर) येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ...

Read more
Page 70 of 93 1 69 70 71 93

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!