Day: November 2, 2026

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठेचे बळ

सोलापूर - ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली, तर त्यांच्या हाताला काम आणि कुटुंबाला आर्थिक आधार मिळू शकतो. याच ...

Read more

महापालिकेच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो गाड्या दाखल

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत शहरात राबविण्यात येणाऱ्या दैनंदिन नागरी सुविधा व विकासकामांना अधिक गती मिळावी, तसेच प्रशासकीय कामकाज ...

Read more

महाडीबीटी २.० पोर्टलच्या संथ कारभारामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

सांगोला - राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या महाडीबीटी २.० पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ...

Read more

जिल्हा परिषदेत फायलींच्या हाताळणीवर प्रश्नचिन्ह; आवक-जावक नोंदवही केवळ नावालाच?

  सोलापूर - जिल्हा परिषद सोलापूरच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून येणाऱ्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या फायलींच्या हाताळणीवरून प्रशासकीय कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले ...

Read more

विवाहितेला मारहाण करून सोन्याचे मंगळसूत्र लांबवले

अकलूज - माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील आनंदनगर भागात घरगुती व कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली ...

Read more

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची कारवाई, सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती

पंढरपूर - पंढरपूर तालुक्यात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने महत्त्वपूर्ण कारवाई सुरु केली आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मुकुंद ...

Read more

जिल्हा परिषद सभा सकाळी ११ वाजताच घ्या; दादासाहेब लवटे यांची मागणी

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांचे कामकाज अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख व्हावे, यासाठी सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजण्याऐवजी सकाळी ११ ...

Read more

ग्रामरोजगार सहाय्यकांना दिवाळी बोनस द्या! 

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान किंवा बोनस मंजूर करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समितीचे ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!