Day: November 6, 2026

करमाळा काँग्रेसचा उजनी AI डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; प्रकल्प रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जेऊर - उजनी धरण भीमानगर येथे प्रस्तावित AI डेटा सेंटर, अणुऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्प स्थानिकांवर जबरदस्तीने लादू नयेत. या प्रकल्पांमुळे ...

Read more

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७७ पदव्युत्तर जागा

धाराशिव : धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) २०२६-२७ या शैक्षणिक ...

Read more

नागरीआघाडीच्या अध्यक्षपदी अमोल मदने_ पाटील तर उपाध्यक्षपदी जीवन गोरे व अतुल जामदार

पिलीव -  माळशिरस तालुक्यातील पिलीव  येथील नागरी आघाडीचे अध्यक्ष अरिफखान पठाण व त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने ...

Read more

दीपावली २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा पारंपरिक अलंकारांनी मनोहारी साज

पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली महोत्सव धार्मिक उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात ...

Read more

बेलाटी येथून सिमेंटचे पोल चोरीला; तिघांवर गुन्हा दाखल 

​सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील शेतातून आणि पत्र्याच्या शेडमधून १० हजार रुपये किमतीचे एकूण ५० सिमेंटचे पोल अज्ञाताने चोरून ...

Read more

श्री संत दामाजी कारखान्याचे १०० रुपयांचे बिल दिवाळीसाठी देणार

मंगळवेढा - श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सिझन २०२५-२६ करिता हंगाम अखेर ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मे. टन ...

Read more

आ. गोपीचंद पडळकरांना पाठवले चौथीच्या इतिहासाचे पुस्तक!

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत जाहीर भाषणात चुकीचे विधान करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने इयत्ता ...

Read more
Page 2 of 6 1 2 3 … 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!