*जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी ता. वाशी, जि. धाराशिव
*आनंद – बाजार
दि.24/12/2025 रोजी जि.प.के़.प्रा.शाळा वाशी येथे आनंद बाजार घेण्यात आला. या.कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी श्री. सोमनाथ घोलप साहेब (गटशिक्षणाधिकारी, वाशी) श्री सुधाकर कोल्हे साहेब (शिक्षणविस्ताराधिकारी) श्रीमती टेकाळे मॅडम (शिक्षणविस्तारअधिकारी ) श्रीमती काझी मॅडम (साधन व्यक्ती) तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.हंसराज कवडे श्री. उपाध्यक्ष विकास क्षिरसागर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. सविता मोळवणे मॅडम, श्रीमती. सुनिता वाकडे श्री.ज्ञानेश्वर जानगेवाड श्रीमती. सविता महामुनी उपस्थित होते* .
सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावले होते. मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते सर्व पालकांनी सर्व स्टॉलला भेट देऊन वेगवेगळ्या प्रकारची खरेदी केली. वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी घरी करून आणले होते सर्व पालकांनी त्याचा आस्वाद घेऊन उदंड प्रतिसाद दिला. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी 22950 हजार रुपयाची आर्थिक उलाढाल केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ज्ञानेश्वर जानगेवाड यांनी केले आभारप्रदर्शन श्रीमती. सविता महामुनी यांनी केले















