Saturday, September 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वित्त आयोगातील ५० टक्के निधी गावांच्या स्वच्छतेसाठी राखीव

तरुण भारतbyतरुण भारत
June 13, 2026
in solapur
0
वित्त आयोगातील ५० टक्के निधी गावांच्या स्वच्छतेसाठी राखीव
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – ग्रामपंचायतींना १६ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणार्‍या निधीपैकी ५० टक्के निधी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनासाठी राखीव असल्याने या कामासाठीच हा निधी खर्च करणे बंधनकारक असल्याची माहिती यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवरत्न थीमची प्रभावी अंमलबजावणी केल्यास गावे स्वच्छ व समृद्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
               शुक्रवारी, जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ.कलशेट्टी बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यशदाचे प्रशिक्षक शांतकुमार स्वामी, कार्यकारी अभियंते संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, प्रसाद काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.  या कार्यशाळेत यशदाचे प्रशिक्षक हनुमंत कादे, शांतकुमार स्वामी, राजेंद्र वारगड आणि भिमराव तुळजापूरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
            डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले, अबंधित निधीपैकी किमान २५ टक्के निधी पंचायत विकास निर्देशांकानुसार निवडलेल्या एक किंवा दोन थीमच्या अंमलबजावणीसाठी खर्च करणे आवश्यक आहे. रस्ते विकास कामांवर २५ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन करताना त्यांनी सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर यांची योग्य विल्हेवाट लावण्यावर भर दिला. प्रत्येक घरात कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी चार डस्टबिनची व्यवस्था असावी आणि ग्रामपंचायतींनीही याउपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील विकास आराखडे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्याचे आवाहन केले.
 कोट
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार ओला, सुका आणि घातक कचर्‍याचे वर्गीकरण व विलगीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गावपातळीवर कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारल्यास स्वच्छता अभियानाला अधिक बळ मिळेल, असे ते म्हणाले
Post Views: 85
Previous Post

पाणीटंचाईवरून विरोधक आक्रमक; कृष्णराज बारबोले यांचा नगरपरिषदेत मटका फोडून निषेध

Next Post

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

ताज्या बातम्या

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

September 11, 2026
कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

September 11, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

September 11, 2026

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

September 11, 2026

विद्यार्थ्यांच्या हातून घडणार पर्यावरणपूरक गणराय

September 11, 2026
सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

September 11, 2026
महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

September 11, 2026
गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

September 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1194197

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!