Monday, April 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळवेढा नगरपरिषदेसाठी 69.77 टक्के झाले मतदान

तरुण भारतbyतरुण भारत
December 21, 2025
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा –  नगरपरिषदेसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या मतदानामध्ये 69.77 टक्के इतके मतदान झाले असून सर्वाधिक मतदान महिलांचे 14 हजार 385 म्हणजेच पुरुषापेक्षा 134 महिला मतदारांनी अधिक मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कुठेही अनुचीत प्रकार न घडता शांततेत मतदान प्रतिक्रीया पार पडली.  

मंगळवेढा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी शनिवारी दि.20 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळी थंडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे यावेळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. सुर्याचा पारा जसजसा वाढत गेला त्या प्रमाणे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र होते. शहरामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक 6 मध्ये 79.67 टक्के इतके नोंदविले गेले आहे. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 62.84 टक्के मतदान झाल्याचे नोंदविले गेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्यामुळे मतदाना करण्यामध्ये अधिक चुरस दिसून येत होती. शहरामध्ये 28 हजार 638 एकूण मतदार असून निवडणूकीसाठी 19 हजार 981 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी अपंग,वृध्द आदी मतदारांनीही हजेरी लावली होती. दरम्यान एका मतदान केंद्रावर अपंगांना बसून जाण्यासाठीची व्हीलचेअर तुटल्यामुळे अपंग मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागला. मतदान शांततेत होणेकामी डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे,पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे,गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे आदी सर्वजण मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवून होते. मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन निवडणूकीत दिल्याचा थेट आरोप माजी पालकमंत्र्यांनी प्रसार माध्यमाजवळ केल्याने मंगळवेढा तालुकयात चर्चेला उधाण आले आहे. इंग्लिश स्कूल प्रशालेत आदर्श मतदान केंद्र उभे करण्यात आले होते. ते फुग्याने सुशोभित केल्याने सर्व मतदारांचे लक्ष खेचून घेत असल्याचे चित्र होते.

नगरपरिषद निवडणूकीसाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी लांबलचक रांगा लावल्याचे छायाचित्रात दिसत आहे. (छाया-प्रथमेश राजे नागणे,मंगळवेढा)

Post Views: 34
Previous Post

दागिने चोरी करणाऱ्या आरोपीचा दोन तासात शोध

Next Post

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य चव्हाण यांनी पालकमंत्र्यांना निवेदनातून उमेदवारीची केली मागणी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य चव्हाण यांनी पालकमंत्र्यांना निवेदनातून उमेदवारीची केली मागणी 

ताज्या बातम्या

वेळापूर मधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध ..

April 20, 2026

दिमाखात साजरी झाली भगवान परशुराम जयंती

April 19, 2026

युवक काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन

April 19, 2026

पद्मशाली समाजाचे सुपुत्र नागेश कोंडा यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आला

April 19, 2026

अक्षय तृतीया आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश

April 19, 2026

अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणी पालकमंत्री

April 19, 2026

महिलेला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल

April 19, 2026

हर्षउल्हासात साजरा केला अक्षय तृतीया

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0820264

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697