Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

तरुण भारतbyतरुण भारत
August 19, 2026
in solapur
0
अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर –  अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात आणि देशभक्ती पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चार्टर्ड अकाऊंटंट व हिराचंद नेमचंद महाविद्यालयातील स. प्राध्यापक सुनील गोविंद इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवानिवृत्त लष्करी जवान सहदेव जगताप तसेच एस.एस.सी. बोर्ड परीक्षा 2026 मध्ये शाळेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेले कु. समृद्धी जंजिराल व कु. तनुश्री भीमनाथ यांनाही प्रमुख अतिथींचा मान देण्यात आला होता .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. अजय पोन्नम उपस्थित होते .प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायले. सौ. अश्विनी देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्षांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.  विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध  कवायत संचलना नंतर प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून सर्वांच्या टाळ्या मिळविल्या.यानंतर  विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. भरतनाट्यम व ॲबॅकस परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना  अतिथींच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देण्यात आली. प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, खडतर प्रयत्नाने मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आज आपल्या खांद्यावरती आहे असे बहुमूल्य मार्गदर्शन  विद्यार्थ्यांना केले .चि. रामकृष्ण पोन्नम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचावर संचालिका सौ. सुलक्षणा पोन्नम, चि. रामकृष्ण पोन्नम, उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख, पर्यवेक्षिका अर्चना महांकाळ,सौ. ज्योती आडम, चन्नेश इंडी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजान अझहरी यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेश्वरी गड्डम यांनी केले .शेवटी वंदे मारतम व खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 68
Previous Post

डॉ श्रेया कुलकर्णी ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

Next Post

युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सब ज्युनियर बॉलबॅडमिंटन संघ निवड चाचणी उद्या मंगळवेढ्यात

September 8, 2026
सांगोला महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

सांगोला महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

September 8, 2026

महापालिका सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर एकूण ९ विषय

September 8, 2026
टेंभुर्णीत पुन्हा मोटरसायकल चोरी; अज्ञात चोरट्याने स्प्लेंडर लंपास केली

टेंभुर्णीत पुन्हा मोटरसायकल चोरी; अज्ञात चोरट्याने स्प्लेंडर लंपास केली

September 8, 2026

हडपसर–घोरपडी तिसऱ्या मार्गाच्या कार्यान्वयनासाठी पायाभूत सुविधा ब्लॉक

September 8, 2026
गणेशोत्सव शांतता समितीची विभागीय स्तरावर बैठक संपन्न; डीजे-डॉल्बीवर कडक निर्बंध

गणेशोत्सव शांतता समितीची विभागीय स्तरावर बैठक संपन्न; डीजे-डॉल्बीवर कडक निर्बंध

September 8, 2026
सेंट थॉमस स्कूलची योगा व स्केटिंग स्पर्धेत ८ पदकांची कमाई

सेंट थॉमस स्कूलची योगा व स्केटिंग स्पर्धेत ८ पदकांची कमाई

September 8, 2026

शेवटच्या श्रावण सोमवारी सिद्धरामेश्वरांना राजगिऱ्याच्या लाडूचा हार #solapurnews #viral

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1178711

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!