सोलापूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह संघामध्ये अभ्यासू नेतृत्व, कर्तृत्व, योग्य व अचूक मार्गदर्शन करणारे मुकुंद राव कुलकर्णी यांची कन्या डॉ श्रेया कुलकर्णी यांनी दोनवर्षाच्या अथक परिश्रमाने माष्टर ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात पास झाले. त्यांचे मनपुर्वक अभिनंदन तसेच डॉ श्रेया यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात पांठिबा देवून एक सक्षम डॉक्टर यशस्वी करण्या मध्ये आई वडिलांची साथ होती. मार्गदर्शन होते. त्यांचेही अभिनंदन. डॉ श्रेया कुलकर्णी यांना भावी वाटचालीस पत्रकार रविन्द्र नाशिककर तर्फे शुभेच्छा.
—–
Post Views: 15