लोकमंगल परिवाराचे सदस्य तसेच माजी नगरसेवक डॉ श्री चंद्रशेखर बंगरंगी यांचे जेष्ठ सुपुत्र समीर भैय्या बंगरगी यांचे आज सोमवार दि 28/8/23 रोजी दुपारी 3:15 वाजता दीर्घ आजाराने हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले आहे त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार दि 28/8/23 रोजी सायंकाळी ठीक 6:00 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी मुंबई येथे अंत्यसंस्कार झाले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...