Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वेदमंत्राच्या घोषाने लातूरातील बालाजी मंदिर परिसर यज्ञभूमी दुमदुमली…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 25, 2022
in marathwada
0
वेदमंत्राच्या घोषाने लातूरातील बालाजी मंदिर परिसर यज्ञभूमी दुमदुमली…
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लातूर : येथील बालाजी मंदिरच्या परिसरात सुरू असणाऱ्या सर्वस्तोमोतीरात्र महासोमयागात दुसरे दिवशी सूर्योदयापासूनच हवनास प्रारंभ झाला. यागाच्या दुसरे दिवशी प्रवर्ग्य हा प्रमुख विधी होता. याशिवाय सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रमही लक्षवेधी ठरला. दिवसभर सुरू असणाऱ्या वेदमंत्रांच्या घोषांनी यज्ञभूमी अर्थात बालाजी मंदिरचा परिसर दुमदुमला. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुकामठ गुरु मंदिर तथा विश्व फाऊंडेशन,शिवपुरी,अक्कलकोट, दत्त मंदिर देवस्थान महासोमयाग समिती,लातूरच्या वतीने आयोजित सर्वस्तोमोतीरात्र महासोमयागास शुक्रवारी (दि.२३)प्रारंभ झाला.बालाजी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य यज्ञभूमीत ३५ पुरोहितांच्या उपस्थितीत शुक्रवारी धार्मिक विधी सुरू झाले.गणेश पूजा व संकल्पनांतर शनिवारी प्रवर्ग्य हा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.सूर्योदयापासून हवन सुरू झाले.पुरोहितांचे एका सुरातील वेदमंत्रांचे घोष,प्रज्वलित झालेले अग्निकुंड आणि श्रद्धेने उपस्थित असलेले भक्त असे चित्र बालाजी मंदिर परिसरात दिसून येत
आहे.
दरम्यान शनिवारी यज्ञस्थळी भक्तांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच नागरिक यज्ञस्थळी जमा होऊ लागले. त्यात शाळकरी मुलांची संख्याही मोठी होती.विविध वयोगटातील नागरिक,शिक्षक व प्राध्यापकही यज्ञस्थळी दर्शनासाठी येत होते. कृषी व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी अभ्यासासाठी यावेळी उपस्थित होते. यज्ञस्थळी भक्तांना दर्शन घेता यावे तसेच यज्ञकुंडाला प्रदक्षिणा करता यावी यासाठी परिक्रमा मार्ग तयार करण्यात आला आहे. नागरिकांना सोमयागाची शास्त्रीय व वैज्ञानिक माहिती देणारे फलक या परिक्रमा मार्गात लावण्यात आलेले आहे.यज्ञस्थळी एका मंडपात दृकश्राव्य माध्यमातून नागरिकांना सोमयागाची माहिती दिली जात आहे.७२ मिनिटांची एक क्लिप नागरिकांना पाहता येत आहे.
यज्ञाबद्दल असणाऱ्या विविध शंकांचे निरसन या माध्यमातून होत आहे.शनिवारी सायंकाळी डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रम संपन्न झाला.यात ५०० जणांनी सहभाग घेत सामुहिक अग्निहोत्र केले. अग्निहोत्राचे महत्त्व पटवून देताना त्यातून होणारे वैज्ञानिक फायदे यावेळी डॉ.राजीमवाले यांनी सांगितले.यज्ञस्थळी उपस्थित नागरिक आणि भक्तांनी यात सहभाग नोंदवला.
Post Views: 109
Previous Post

अटलजींना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन… देवेंद्र फडणवीस

Next Post

महाराष्ट्र संपत्ती नियमन प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संजय चहांदे यांना पदग्रहणाची तसेच गोपनीयतेची शपथ…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
महाराष्ट्र संपत्ती नियमन प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संजय चहांदे यांना पदग्रहणाची तसेच गोपनीयतेची शपथ…

महाराष्ट्र संपत्ती नियमन प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संजय चहांदे यांना पदग्रहणाची तसेच गोपनीयतेची शपथ...

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेनी केले ९०० दिव्यांग संस्था नोंदणी रद्द.. #viral #public #handicapped

February 13, 2026

शासकीय रुग्णालयातील उपचार निशुल्कच..#public #solapurnews #marathinews #viral

February 13, 2026

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात कारचालक जागीच ठार..#public #viral #acsident

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.#public #solapurnews #crime

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान.#india #france #public #viral

February 13, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १३ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.#public

February 13, 2026

सोलापूर महानगरपालिका बनणार चकाचक डिजिटल.#public #marathinews #viral

February 13, 2026

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678037

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697