Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ख्रिसमसनिमित्त लोणावळा आणि माथेरानमध्ये पर्यंटकांची गर्दी, ताडोबा सफारीलाही पसंती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 25, 2022
in marathwada
0
ख्रिसमसनिमित्त लोणावळा आणि माथेरानमध्ये पर्यंटकांची गर्दी, ताडोबा सफारीलाही पसंती
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. जागोजागी रंगीबेरंगी सजावट आणि रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे. नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळांवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ख्रिसमस आणि न्यू इअरनिमित्त ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. पर्यटकांच्या गर्दी मुळे व्याघ्र प्रकल्पातील 112 गाड्यांची ऑन-लाईन बुकिंग तर झालीच आहे.याशिवाय स्पॉट बुकिंगसाठी उपलब्ध असलेले ताडोबातील 4 कॅन्टर, मिनीबस, VIP कोट्यातील गाड्या आणि बफर क्षेत्रातल्या सर्व जिप्सी पण हाउसफुल झाले आहेत.विशेष म्हणजे यावर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी टायगर सफारीसाठी ताडोबात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी टायगर सफारीसाठी ताडोबात दाखल झाले आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यू इअरच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे ताडोबात चैतन्य निर्माण झालं आहे.

ख्रिसमस आणि लाँग विकेंडनिमित्त रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत.माथेरान हे मुंबईजवळील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई, पुण्यासह देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल झालेत.

लोणावळा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. थंडी असो किंवा पावसाळा या ऋतुंमध्ये लोणावळा हे कायम गजबजलेलं असतं. खाण्यापिण्याची चंगळ तर असतेच पण इथल्या वातावरणामुळे लोकांना इथे येण्याची ओढ असते. नाताळ आणि न्यू इअर या दोन्ही कारणांमुळे सध्या लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या शहरांमधून लोक कुटुंबासह इथे वीकेंडसाठी म्हणून आले आहेत.

मुंबई, ठाणे, नाशिक या महानगरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे पर्यटन स्थळावर सध्या पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. नाताळ आणि ख्रिसमसनिमित्त पालघर मधील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. केळवेचा उथळ, सपाट समुद्रकिनारा आणि याच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल घनदाट जंगल यामुळे येथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालतोय. नाताळनिमित्त आता कोकणात गर्दी वाढताना दिसत आहे. गणपतीपुळेपासून जवळ असलेल्या मालगुंडला देखील सध्या पसंती मिळत आहे. या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सच्या काहीतरी थ्रीलिंग ऍक्टिव्हिटी करण्यास पर्यटक पसंती देत आहेत. शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा असल्याने मालगुंडला देखील पसंती मिळत आहे.कोकणात नाताळ आणि वीकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. तळकोकणातील मालवण, दांडी, चिवला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाची मोठी गर्दी आहे.

 

Post Views: 134
Previous Post

त्या महिलेचा दाऊद गँगशी संबंध, महिलेला ठाकरे गटासह राष्ट्रवादीची फूस; राहुल शेवाळे

Next Post

लातूरात खुनाच्या गुन्हयातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे च्या पोलिसांकडून दोन दिवसात अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
लातूर पोलीस खात्याच्या इतिहासात प्रथमच ; धोकादायक गुंडाला एमपीडीए खाली स्थानबद्ध…

लातूरात खुनाच्या गुन्हयातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे च्या पोलिसांकडून दोन दिवसात अटक

ताज्या बातम्या

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026
बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

September 4, 2026
आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव — डॉ. वीरभद्र दंडे

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1163886

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!