Monday, July 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर – जिल्हा रुग्णालय पुढच्या वर्षीच सुरु होणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 7, 2023
in solapur
0
सोलापूर – जिल्हा रुग्णालय पुढच्या वर्षीच सुरु होणार
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दोनशे खाटांचे जिल्हा रुग्णालय अद्याप रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत आहे. इमारत बांधकाम पूर्ण होऊन आठ-दहा महिने झाले, पण फर्निचरच्या कामामुळे रुग्णालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबला आहे. ह अर्धवट काम पूर्ण करून पदभरती व्हायला आणखी सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय पुढच्या वर्षीच रुग्ण सेवेत येईल, अशी सद्य:स्थिती आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन उपजिल्हा, १४ ग्रामीण रुग्णालये व ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तसेच ४३१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आहेत. मात्र, त्याठिकाणी केवळ प्राथमिक उपचारच होतात, अशी स्थिती आहे. खासगी रुग्णालयातील महागडा उपचार परवडत नसल्याने बहुतेक रुग्णांचा कल सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाकडेच आहे.महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून मोफत उपचार मिळतात, पण योजनेतील रुग्णालयांची संख्या अत्यल्प असल्यानेही रुग्ण ‘सर्वोपचार’मध्येच दाखल होतात.

 

महापालिकेच्या आरोग्य विभागाची स्थितीही अशीच आहे. ही गरज ओळखून जिल्ह्यासाठी १०० खाटा सर्व आजारांच्या रुग्णांसाठी तर १०० खाटा महिला व शिशुसाठी, असे २०० खाटांचे रुग्णालय सोलापुरात झाले. मात्र, पाच वर्षांत हे रुग्णालय पूर्ण होऊ शकले नाही, हे विशेष. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून जिल्हा रुग्णालय यावर्षीच सुरु होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 189
Previous Post

महिंद्राने अवघ्या १६ महिन्यांत गाठला १ लाख गाडी निर्मितीचा टप्पा

Next Post

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या ‘रितू’चं उपकरण दिसणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या ‘रितू’चं उपकरण दिसणार

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार

ताज्या बातम्या

बाळे येथील फोर्स शोरूमजवळ अपघात ; पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं 

July 13, 2026

‘दोन वर्षांत तीन बदल्या झाल्या कश्या ?’ आरोग्य सेवकाच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

July 13, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्प राज्यस्तरावर चर्चेत

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्प राज्यस्तरावर चर्चेत

July 13, 2026

शिक्षकांच्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, पालकांची तीव्र नाराजी

July 13, 2026

मुरलीधर अरकाल यांचे गौरव  विणकर बागेत संपन्न

July 13, 2026

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली सव्वा कोटीची कारवाई #viral #marathinews #solapurnews

July 13, 2026

कांदा बाजार थंडावला; शनिवारची तेजी सोमवारी ओसरली

July 13, 2026

दिगंबर जैन पंचम समाजाचा ‘सप्तपदी’ वधू-वर पालक परिचय मेळावा २६ जुलैला

July 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0974088

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!