Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ST बसच्या ड्रायव्हरला हार्ट अॅटक…प्रवाशानेच स्टिअरिंग हातात घेतलं अन् 40 प्रवाशांचा जीव वाचवला…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 13, 2023
in solapur
0
ST बसच्या ड्रायव्हरला हार्ट अॅटक…प्रवाशानेच स्टिअरिंग हातात घेतलं अन् 40 प्रवाशांचा जीव वाचवला…
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काळ आला पण वेळ नाही, या म्हणीचा अर्थ उदगीर-पुणे बसमधील 40 प्रवाशांना आला आहे. पण एका तरुणाच्या प्रसंगावधनामुळे एसटी बस उजनी धरणात जलसमाधी घेण्यापासून वाचली आहे. या बसमध्ये असणाऱ्या 40 प्रवाशांचा जीव त्या तरुणामुळे वाचला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सुधीर रणे या प्रवाशाने 40 प्रवाशांचे प्राण वाचवले .

सोलापूर पुणे महामार्गावरून धावत असलेली बस वेळ रात्रीच्या साडे दहा ते अकराची, प्रवासी झोपेत असतानाच अचानक बस पुलाच्या सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्याचा मोठा आवाज आला अन् बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रवाशांनी पाहिले तर बस चालकाने मान टाकलेली. त्यानंतर भीतीने प्रवाशांमधून आरडाओरड सुरू झाली.  याचवेळी एका युवकाने धाडस करून बसच्या स्टेरिंगचा ताबा घेऊन ड्रायव्हिंगच्या अनुभवाचा वापर करीत हँडब्रेकवर बस थांबविली आणि मोठा अनर्थ टळला. अंगावर शहारे आणणारा थरार घडला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पळसदेव हद्दीत …

उदगीर डेपो मधून पुण्याकडे निघालेली बस नंबर (MH 24 AU 8065) मधून साधारण 40 प्रवाशी प्रवास करत होते. इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वरून पळसदेव  गावाच्या हद्दीत आल्यावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास  बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे ते बस चालू  असताना स्टिअरिंगवरच कोसळले. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकली.. त्यानंतर सर्व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं. पण त्याचवेळी सुधीर रणे या प्रवाशाने प्रसंगावधन राखत स्टिअरिंगचा ताबा घेतला अन् मोठा अपघात टळला. 40 प्रवाशांचे प्राण त्यानं वाचवले.

सुदैवाने वेळीच बस नियंत्रणात आली अन्यथा बस महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन किंवा उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात जाऊन पलटी झाली असती.    प्रवाशी सुधीर रणे व वाहक संतोष गायकवाड यांनी बस चालक गोविंद सूर्यवंशी यांनी चालकाला बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात चालक गोविद सूर्यवंशी शुद्धीवर आले आणि पुन्हा बेशुद्ध झाल्याने सुधिर रणे यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता बस घेऊन भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटल गाठले . सूर्यवंशी याना वेळीच हॉस्पिटल मध्ये आणल्याने त्यांचेवर उपचार सुरु होऊ शकले.

Post Views: 144
Previous Post

देविदास पाठक यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटपदी नियुक्ती…

Next Post

चाळीस वर्षांपूर्वी दुमदुमला होता मंत्र, ‘हिंदू सारा एक…पस्तीस हजार संघस्वयंसेवकांच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
चाळीस वर्षांपूर्वी दुमदुमला होता मंत्र, ‘हिंदू सारा एक…पस्तीस हजार संघस्वयंसेवकांच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण

चाळीस वर्षांपूर्वी दुमदुमला होता मंत्र, 'हिंदू सारा एक...पस्तीस हजार संघस्वयंसेवकांच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण

ताज्या बातम्या

वाशिंबे येथील प्रगतशील शेतकरी शंकर झोळ यांचे निधन

वाशिंबे येथील प्रगतशील शेतकरी शंकर झोळ यांचे निधन

April 18, 2026
शेळके वस्ती दहिगाव शाळेचा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मान 

शेळके वस्ती दहिगाव शाळेचा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मान 

April 18, 2026
जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम संपन्न

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम संपन्न

April 18, 2026
श्री गुरु रेवणसिद्धेश्वर यात्रेनिमित्त शनिवारपासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

श्री गुरु रेवणसिद्धेश्वर यात्रेनिमित्त शनिवारपासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

April 18, 2026
मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर उत्सव महामंडळ विजापूर रोड अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे

मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर उत्सव महामंडळ विजापूर रोड अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे

April 18, 2026
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार

April 18, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार

April 18, 2026
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148 व्या पुण्यतिथीनिमित्त 1000  स्वामी भक्तांना आमरस वाटप

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148 व्या पुण्यतिथीनिमित्त 1000  स्वामी भक्तांना आमरस वाटप

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816254

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697