उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील मौजे बितनाळ येथिल जेष्ट महिला यमुनाबाई विठ्ठलराव शेवाळे यांचे वयवृद्ध पणे दि ८ जुलै २०२४ रोजी पहाटे ५ः वाजता निधन झाले आहे . मुत्यु समयी त्यांचे वय १०१ वर्षाचे होते त्यांच्या पश्च्यात चार मुले , दोन मुली , नातू पंतू असा मोठा परिवार आहे .
त्यांचा अंत्यविधी दि ८ जुलै रोजीच दुपारी ४:०० वाजता करण्यात आला आहे . उमरी नगर परिषद कर्मचारी गंगाधर शेवाळे, सुधाकर शेवाळे , यशवंत शेवाळे , सुदर्शन शेवाळे यांच्या त्या आई होत .